नवीन प्रश्न
सूर्यापासून उष्णता व प्रकाश या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला सौर ऊर्जा असे म्हणतात.
सौर ऊर्जेमुळे पृथ्वीवरील हवामानात बदल घडतात. सूर्यापासून पृथ्वीला १७४ पेटावॅट ऊर्जा मिळते. यातली सुमारे ३०% ऊर्जा परावर्तित होते तर उरलेली ऊर्जा वातावरणात शोषली जाते. या ऊर्जेमुळे वातावरण व जमीन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi सूर्यमालेतील एक तप्त गोळा आहे. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी ९९% पेक्षा जास्त वस्तुमान एकट्या सूर्यामध्ये आहे. सूर्यापासून उत्पन्न होणारी ऊर्जा सूर्यकिरणांच्या स्वरूपात बाहेर पडते व प्रकाश संश्लेषणाच्याद्वारे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीला आधार देते आणि पृथ्वीच्या वातावरणामध्ये व हवामानामध्ये बदल घडवते.
सूर्य हा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi सूर्यमाला ही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंनी बनलेली आहे. सूर्यमालेत आठ मुख्य ग्रह, त्यांचे आत्तापर्यंत माहीत झालेले १६५ चंद्र ,५ बटु ग्रह (प्लूटोसकट), तसेच असंख्य छोट्या वस्तू यांचा समावेश होतो. छोट्या वस्तूंमध्ये उल्का, धूमकेतू, कायपरचा पट्टा, लघुग्रहांचा पट्टा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे सूर्य फिरत असल्याचा आपल्याला आभास होतो. या सूर्याच्या भ्रमणाला ‘भासमान भ्रमण’ असे म्हणतात. सूर्याच्या भासमान भ्रमणाच्या मार्गाला ‘भासमान मार्ग’ असे म्हणतात. सूर्य पूर्व दिशेला उगवतो व पश्चिम दिशेला मावळतो. हे सुद्धा सूर्याचे भासमान भ्रमणच आहे. पृथ्वीवरून पाहिल्यावर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 66 views🌐 marathi प्रत्येक सेकंदाला हजारो टन हायड्रोजन वायू जळून त्याचे हिलीयम वायूमध्ये रुपांतर होते. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान ६००० अंश सेल्सिअस व गाभ्याचे १, ६०, ००० अंश सेल्सिअस इतके आहे.
पूर्ण वाचा →📂 पर्यावरण🕒 3 year ago👁️ 65 views🌐 marathi संध्याकाळच्या वेळी पश्चिम दिशेला सूर्य क्षितिजावरून खाली सरकून अदृश्य होण्याला सूर्य मावळणे किंवा सूर्यास्त असे म्हणतात.
सूर्यास्ताच्या वेळी आकाशात अनेक रंग दिसतात. भौगोलिक रचनेमुळे काही ठिकाणांवरील सूर्यास्त जास्त चांगले दिसतात. उदा० समुद्रकिनाऱ्यावरील किंवा वाळवंटातील सूर्यास्त.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 97 views🌐 marathi नॉर्वे :
नॉर्वे देशाला 'मिडनाईट सन'चा प्रदेश म्हणून ओळखलं जातं. नॉर्वेच्या उंचीमुळे तसेच दिवसा प्रकाशामधील काही कारणांमुळे या देशातील सूर्यप्रकाशाचा कालावधी बराच मोठा आहे. या देशात मेच्या उत्तरार्धापासून ते जुलैच्या उत्तरार्धापर्यंत म्हणजे सुमारे 76 दिवसांच्या कालावधीत सूर्य सुमारे २० तास मावळत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi सूर्याचा व्यास – 13, 91, 980 कि.मी. पृथ्वीच्या व्यासाच्या 108 पट अधिक आहे.
सूर्याचे पृथ्वीपासून अंतर 14,95,00,000किलोमीटर
सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यास लागणारा वेळ – 8 मिनिटे
सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ति – पृथ्वीच्या 28 पट जास्त आहे.
सूर्याला परिवलनास लागणारा कालावधी – 26.8 दिवस
सूर्याच्या बाह्य कक्षेतील
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi सूर्यप्रकाश हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मुख्य ऊर्जास्रोत आहे.
पृथ्वीच्या दर एकक पृष्ठभागावर पडणाऱ्या सौर ऊर्जेला सौर स्थिरांक म्हणतात. सौर स्थिरांकाची किंमत ही स्वच्छ वातावरणात एक 'खगोलशास्त्रीय एकक' अंतरावर व सूर्य माथ्यावर असताना दर चौरस मीटरला १३७० वॅट्स (Watts) इतकी आहे. ही ऊर्जा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi सूर्य किरणे सूर्यापासून पृथ्वीवर पोहोचायला साधारणपणे ८ मिनिट ते ८ मिनिटे ४० सेकंद वेळ लागतो.
सूर्याचे पृथ्वीपासून अंतर - १५०,०००,००० किलोमीटर
प्रकाशाचा वेग - ३००,००० किलोमीटर / सेकंद
म्हणजे १५०,०००,००० किलोमीटर साठी लागणारा वेळ (१५०,०००,०००÷३००,००० = ५०० सेकंद म्हणजेच ८ मिनिट २० सेकंद)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 86 views🌐 marathi