नवीन प्रश्न

किती राज्यांना त्याची सीमा आहे? open

राजकीय सीमा :-
महाराष्ट्राला एकूण ६ घटकराज्ये व १ केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागून आहे. महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात, उत्तरेस मध्य प्रदेश, ईशान्येस व पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगणा, दक्षिणेस कर्नाटक – गोवा या राज्यांच्या सीमा लागून आहे.

पूर्ण वाचा →

रेखांश डेटा म्हणजे काय? open

अनुदैर्ध्य डेटा हा डेटा आहे जो कालांतराने समान प्रतिसादकर्त्यांकडून क्रमाने गोळा केला जातो . या प्रकारचा डेटा ट्रेंड आणि कालांतराने होणार्‍या बदलांचा मागोवा घेण्यासाठी समान प्रतिसादकर्त्यांना वेळोवेळी अनेक लहरींमध्ये प्रश्न विचारून खूप महत्त्वाचा ठरू शकतो.

पूर्ण वाचा →

रेखांशाचा विस्तार किती आहे? open

ग्रीनविच वृत्त आणि पृथ्वीचे केंद्र यांच्याशी केलेल्या कोनाला रेखांश म्हणतात‌. शून्य अंश ते पूर्वेकडे १८० अंश व पश्चिमेकडे १८० अंश रेखांश मोजले जातात.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? open

महाराष्ट्र राज्याचा अक्षवृत्तीय विस्तार १५ अंश ४४ मिनिटे उत्तर ते २२ अंश ६ मिनिटे उत्तर अक्षांश आहे. रेखावृत्तीय विस्तार ७२ अंश ३६ मिनिटे पूर्व ते ८० अंश ५४ मिनिटे पूर्व रेखांश असा आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ८०० किमी. असून

पूर्ण वाचा →