आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जीडीपीचा दर 9.1 टक्के इतका होता. जीडीपीची आकडेवारी जाहीर करताना मंत्रालयाने सांगितले की, आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत, जीडीपी 40.19 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो मागील वर्षी याच तिमाहीत 38.51 लाख कोटी रुपये होता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 52 views🌐 marathi स्वातंत्र्याआधी भारतातही भांडवलशाही अर्थव्यवस्था अस्तित्वात होती.
पूर्ण वाचा →दआर्थिक वाढ दराचा अर्थ, वस्तूंच्या एकूण मूल्यातील एकूण टक्केवारीतील बदल किंवा चढ-उतार म्हणून संदर्भित केले जाऊ शकते तसेच विशिष्ट कालावधीत दिलेल्या राष्ट्रामध्ये उत्पादित केलेल्या सेवा - काही पूर्वीच्या कालावधीच्या तुलनेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 80 views🌐 marathi हे सारे कमी कोनात परावर्तीत झालेले किरण आपल्य्या डोळ्या पर्यन्त ज्यास्त प्रमाणात पोहचतात म्हणून आपल्याला सूर्य बिम्ब दिसून येते. अंतराळात प्रकाशाला अडवून परावर्तन करवणारे काहीच नसल्याने अंधार असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi जगातील सर्वात थंड ठिकाण हे अन्टार्टिका आहे. येथे वर्षभर सूर्य आढळून येत नाही. किमान तापमान -८९ अंश सेल्सिअस असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 70 views🌐 marathi