नवीन प्रश्न

मार्केटिंगमध्ये किरकोळ विक्रेता म्हणजे काय? open

जेव्हा खरेदीदार एखादे उत्पादन विकत घेतात आणि अंतिम ग्राहकांना त्यांच्या वापरासाठी विकतात, आणि कोणत्याही पुरवठादार किंवा घाऊक विक्रेत्याला नाही , तेव्हा याला रिटेल म्हणून ओळखले जाते. किरकोळ विक्रेते हे घाऊक व्यापारी आणि ग्राहक यांच्यात मध्यस्थ असतात. ते घाऊक विक्रेत्याकडून वस्तू

पूर्ण वाचा →

किरकोळ व्यापारी म्हणजे काय? open

किरकोळ व्यवसाय म्हणजे ग्राहकांना वस्तू आणि सेवांची विक्री, घाऊक विक्रीच्या विरूद्ध, जी व्यवसाय किंवा संस्थात्मक ग्राहकांना विक्री केली जाते. किरकोळ विक्रेता थेट किंवा घाऊक विक्रेत्याकडून उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करतो आणि नंतर नफ्यासाठी ग्राहकांना कमी प्रमाणात विकतो.

पूर्ण वाचा →

200 शब्दात भूकंप म्हणजे काय? open

भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती "भूकंप लहरी" तयार होण्यात होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात.

पूर्ण वाचा →

इंग्रजी मध्ये भूकंप म्हणजे काय? open

एक नैसर्गिक पर्यावरणीय आपत्ती. पृथ्वीच्या कवचात कोणत्याही कारणाने क्षोभ निर्माण होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाला अचानक व जाणवण्याइतक्या बसलेल्या धक्क्याला भूकंप म्हणतात.

पूर्ण वाचा →

भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान कुठे होते? open

भूकंपाचे उगमस्थान जमिनीच्या खाली जितके जवळ, तितके नुकसानीचे प्रमाणही जास्त. भूकंपाचा केंद्रबिंदू वाळवंटात असेल तर नुकसान होण्याची शक्यता अगदी कमी. समुद्राच्या तळाशी झालेला मोठा भूकंप प्रलयंकारी लाटा (त्सुनामी) निर्माण करू शकतो.

पूर्ण वाचा →

भूकंपामुळे इमारतींचे नुकसान कसे होते? open

भूकंपाचे परिणाम
जमिनीला तडे गेल्यामुळे घरे, लहान-मोठया इमारती, रस्ते,शासकीय कार्यालये जमीन दोस्त होतात. त्यामुळे मोठया प्रमाणात वित्त हानी होते. 3. विजेचे खांब, वीजवाहक तारा, रस्ते,रेल्वे रूळ धरणे, गॅस व जल वाहिन्या यांचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन पुन्हा नवी आपत्ती ओढवण्याची शक्यता

पूर्ण वाचा →