प्रश्नांची यादी

ब्राझीलच्या किनारपट्टीच्या प्रदेशात हवामान कसे आहे? open

सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. याउलट, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते

पूर्ण वाचा →

ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या प्रदेशाची उंची किती? open

ॲमेझाॅन ही अमेरिका खंडाच्या दक्षिण तुकड्यातील महाकाय नदी. पृथ्वीवरील सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी व अलिकडच्या मोजणीप्रमाणे सर्वाधिक, सुमारे सात हजार किलोमीटर लांब नदी. या नदीच्या पात्राची सर्वाधिक रूंदी १२० किलोमीटर आहे. यामुळे पलिकडचा तीर दिसत नसणाऱ्या ॲमेझाॅनला "समुद्रनदी" म्हणतात.

पूर्ण वाचा →

ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या दिशांनी वारे येण्याचे कारण काय असावे? open

ब्राझीलमधील विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील भागात आमेय दिशेकडून पूर्वीय वारे वाहतात. अशा प्रकारे ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या दिशांनी वारे वाहत येतातब्राझीलमधील अजस् कडा व ब्राझील उच्चभूमी या अडथळ्यांमुळे पडणाऱ्या वाऱ्यांचा आणि ब्राझील मधील पर्जन्याचा सहसंबंध जोडा

पूर्ण वाचा →

ब्राझीलमधील पश्चिमेकडे चला व भारतातील खेड्याकडे चला ही धोरणे काय आहेत? open

र पश्चिमेकडे असलेल्या भागातील रोगट हवामान, साधनसंपत्तीचा शोध व वापर यांवर निसर्गतःच मर्यादा, वाहतुकीच्या कमी सोयी यांमुळे त्या भागात लोकसंख्या विरळ आहे. परंतु देशातील फक्त काही भागांतच होणारी लोकसंख्येची वाढ व वस्त्यांचे केंद्रीकरण लक्षात घेता ब्राझील सरकारने 'पश्चिमेकडे चला' या धोरणाला प्रोत्साहन दिले आहे.

पूर्ण वाचा →

ब्राझीलच्या पुढे कोणता देश आहे? open

याच्या उत्तरेस फ्रेंच गयाना, सुरीनाम, गयाना आणि व्हेनेझुएला , वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस पेरू, बोलिव्हिया आणि पॅराग्वे, नैऋत्येस अर्जेंटिना आणि दक्षिणेस उरुग्वे यांच्या सीमा आहेत.

पूर्ण वाचा →

साओ पाउलो हे ब्राझीलमधील शहर किंवा राज्य आहे का? open

साओ पाउलो ब्राझील देशातील, तसेच पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर ब्राझीलच्या साओ पाउलो राज्याची राजधानी आहे.

पूर्ण वाचा →

ब्राझीलच्या कोणत्या भागात कमी वाहतूक मार्ग आढळतात? open

१) ब्राझीलच्या रस्तेमार्गांची धनता जास्त दिसते. २) ब्राझीलच्या पश्चिम आणि मध्य भागात वाहतूक मार्ग कमी आढलतात.

पूर्ण वाचा →