प्रश्नांची यादी

शिवाजी जयंती कोणती? open

१९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराज जयंती किती आहेत? open

१९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती.

पूर्ण वाचा →

त्यांच्या मृत्यूनंतर बाजीराव मस्तानीच्या मुलाचे काय झाले? open

त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर, त्याला काशीबाई (बाजीरावांची पहिली पत्नी) यांच्या घरामध्ये नेण्यात आले, ज्यांनी त्यांना तिचा एक मुलगा म्हणून वाढवले. पुढे पानिपतच्या तिसऱ्या लढाईत ते चुलत भाऊ सदाशिवराव यांच्यासमवेत शौर्याने लढले.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराज कसे दिसत होते? open

ते ताठ बांधेसूद शरीरयष्टीचे, चपळ आहेत, बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसतं, त्यांची नजर भेदक आहे आणि त्यांच्यासोबतच्या लोकांपेक्षा ते वर्णानं गोरे दिसतात. ' राजांचे समकालीन असलेल्या आणि त्यांना भेटलेल्या व्यक्तींनी तसंच शिवभारतचे रचनाकार कविंद्र परमानंद अशा कवींनी राजांचं वर्णन केलं आहे

पूर्ण वाचा →

बाजीरावाचा मुलगा समशेर याचे काय झाले? open

पण त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर, त्याला काशीबाई (बाजीरावांची पहिली पत्नी) यांच्या घरामध्ये नेण्यात आले, ज्यांनी त्यांना तिचा एक मुलगा म्हणून वाढवले. पुढे पानिपतच्या तिसऱ्या लढाईत ते चुलत भाऊ सदाशिवराव यांच्यासमवेत शौर्याने लढले. युद्धात तो जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला

पूर्ण वाचा →

माधवरावांनंतर पेशवा कोण झाला? open

नारायणराव पेशवे (१७७२-१७७४) १७५५ मध्ये त्यांचा जन्म झाला आणि १७७३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. माधवरावांना मूलबाळ नसल्यामुळे त्यांचे मेहुणे नारायणराव यांना त्यांच्या निधनानंतर (१३ डिसेंबर १७७२) पेशवे घोषित करण्यात आले.

पूर्ण वाचा →

पेशवा बाजीराव 2 कोण होते? open

बाजीराव हा रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा मुलगा होता. आनंदीबाई यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आरोपाखाली माळवा प्रदेशातील धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. येथेच १० जानेवारी १७७५ला त्यांनी बाजीरावास जन्म दिला. बाजीराव जन्मापासून ते वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत नजरकैदेतच वाढला.

पूर्ण वाचा →

मराठ्यांच्या विकासावर भौगोलिक वैशिष्ट्यांचा कसा प्रभाव पडला? open

इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची क्रमब्ध व सूसंगत रितीने मांडणी होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = 'इति+ह+आस' हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे{{|आपटे|१९५७-१९५९}}. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो.

पूर्ण वाचा →