प्रश्नांची यादी

भारतातील कोणते राज्य सर्वात जास्त गहू उत्पादक आहे? open

उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे गहू उत्पादक राज्य आहे, त्यानंतर पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश यांचा क्रमांक लागतो.

पूर्ण वाचा →

लोकसंख्येमध्ये भारताने चीनला मागे टाकले आहे का? open

भारताने लोकसंख्येत चीनला मागे टाकले आहे. आता भारत जगात लोकसंख्येबाबत प्रथम क्रमांकावर गेला आहे. भारताच्या तुलनेत चीनची लोकसंख्या 29 लाख कमी आहे. चीनची लोकसंख्या 142.57 कोटी आहे तर भारताची लोकसंख्या 142.86 कोटी आहे.

पूर्ण वाचा →