प्रश्नांची यादी

वसतिगृह अधीक्षक कोण आहे? open

वसतिगृह अधीक्षकांच्या जबाबदाऱ्या. • मार्ग, समुपदेशन आणि सुरक्षितता आणि राहणीमानाच्या उच्च मानकांद्वारे आदर्श काळजी प्रदान करणे. वसतिगृहात. • मेसमध्ये पुरवल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेचे निरीक्षण करा.

पूर्ण वाचा →

कमवा आणि शिका योजना काय आहे? open

योजनेतून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणास हातभार लागावा हा उद्देश कर्मवीर भाऊराव पाटील यांचा होता या योजनेत विद्यालयातून अनेक गरजू विद्यार्थी सहभाग घेऊन योग्य तो रोजगार मिळवत. असून आपले शिक्षण पूर्ण करत असत कमवा व शिका या योजनेचा प्रति तास ४५ रुपये मिळत

पूर्ण वाचा →

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नीचे निधन कधी झाले? open

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नी, रयत माउली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील उर्फ सौ. वहिनी यांची 92 वी पुण्यतिथी कार्यक्रम शुक्रवार, दि. 1 एप्रिल 2022 रोजी दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.

पूर्ण वाचा →

रयत शिक्षण संस्थेत किती शाळा व महाविद्यालये आहेत? open

रयत शिक्षण संस्थेची 42 महाविद्यालये आणि 439 हायस्कुल
तर 439 हायस्कुल आहेत. कॉलेजच्या मुलांसाठी 27 वसतीगृहे, 160 उच्च माध्यमिक विद्यालये, 17 शेती महाविद्यालये, 5 तंत्र विद्यालये, 5 इंग्रजी माध्यमाच्या शाळा, 8 डी. एड.

पूर्ण वाचा →