उत्तर प्रदेशात लोकसभेच्या किती जागा आहेत?
तांदूळ, गहू, मका व डाळ ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वात जास्त ८० जागा आहेत.
पूर्ण वाचा →तांदूळ, गहू, मका व डाळ ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वात जास्त ८० जागा आहेत.
पूर्ण वाचा →लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →१९ ऑक्टोबर २०१४ रोजी मतमोजणी व निवडणुकीचे निकाल घोषित केले गेले. यात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या. शिवसेनेस ६३, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा मिळाल्या.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →भारताच्या संसदेचे प्रतिनिधीगृह असलेल्या लोकसभेच्या ५४३ जागांसाठी एप्रिल-मे २०१४मध्ये निवडणुका लढविल्या गेल्या. सोळा मे रोजी मतमोजणी झाल्यावर निकाल प्रकाशित करण्यात आले. यात भाजप आणि मित्रपक्षांना ३३६, काँग्रेस आणि मित्रपक्षांना ६२ तर इतर पक्षांना १४९ जागांवर विजय मिळाला.
पूर्ण वाचा →सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या आधारे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेल्या लोकप्रतिनिधींची लोकसभा बनलेली असते.
पूर्ण वाचा →२०१४ लोकसभा निवडणुका भारत देशामधील सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणुका आहेत. ७ एप्रिल ते १२ मे, २०१४ दरम्यान ९ फेऱ्यांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ह्या निवडणुकांमधून सोळाव्या लोकसभेमधील सर्व ५४३ खासदारांची निवड केली गेली.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →आधुनिकता सामाजिक अस्तित्वाची अशी स्थिती आहे जी मानवी अनुभवाच्या सर्व भूतकाळापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. आधुनिकीकरण म्हणजे "पारंपारिक" किंवा "आदिम" समुदायांमधून आधुनिक समाजांकडे जाण्याच्या संक्रमणकालीन प्रक्रियेचा संदर्भ.शेवटी, आधुनिकता हा एक काळ आहे तर आधुनिकता हा आधुनिक जगाच्या विकासाद्वारे वैशिष्ट्यीकृत कला, संस्कृती आणि सामाजिक संबंधांमधील ट्रेंडचा संदर्भ देतो .
पूर्ण वाचा →