प्रश्नांची यादी
राज्याचा राज्यपाल राष्ट्रपतीकडून सहीनिशी व स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे नियुक्त केला जाईल. राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करील. राज्यपाल, राष्ट्रपतीस संबोधून आपल्या अधिकारपदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 55 views🌐 marathi भारताच्या आसाम राज्यात ३५ जिल्हे आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi मुंबईः महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आज रमेश बैस यांचा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi २ जून, २०१४ रोजी आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण करण्यात आले. प्रारंभी काही काळ हैदराबाद ही तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची राजधानी होती. नंतर अमरावती या सुनियोजित राजधानीची कोनशिला २२ ऑक्टोबर २०१५ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बसविली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi विभाग. जिल्ह्यात सहा उपविभाग आहेत, जे पुढे 14 तालुक्यांमध्ये विभागले गेले आहेत. अमरावती उपविभाग अमरावती, भातुकली व नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यांत विभागला आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 65 views🌐 marathi अमरावती शहर हे महाराष्ट्रातील दाट लोकवस्ती असलेल्या महानगर क्षेत्रांमध्ये सातव्या क्रमांकावर येते. हे शहर अमरावती जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात ऐतिहासिक अशी अंबा व श्रीकृष्ण यांची मंदिरे आहेत. १९८३मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही "खाजगी जकात " म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi अमरावती हे नाव शहराच्या ऐतिहासिक अंबादेवी मंदिरावरून पडल्याचा दावा केला जातो. देव आदिनाथ (जैन देव) ऋषभनाथ यांच्या संगमरवरी पुतळ्याच्या पायथ्यावरील दगडी शिलालेख अमरावतीच्या अस्तित्वाचा पुरातन पुरावा म्हणून काम करतो. यावरून हे पुतळे या ठिकाणी १०९७ मध्ये उभारण्यात आल्याचे दिसून येते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi साहित्यकृती हा एक रुपबंध आहे, असे मानूनतिची समीक्षा करणारी पद्घती म्हणजे रुपनिष्ठ समीक्षापद्घती असेस्थूलमानाने म्हणता येते. या समीक्षेत रुप ही केंद्रवर्ती संकल्पना मानूनतिच्या आधारे साहित्यकृतीची कलात्मकता, तिच्यातले साहित्यत्व आणितिचे सौंदर्य, साहित्यकृतीत सौंदर्य निर्माण करणारे घटक यांचा शोधघेतला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi बी.आर.आंबेडकर , स्वतः दलित होते, त्यांनी जातिव्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी जोरदार वकिली केली आणि दलित संघर्षांना पाठिंबा दिला. त्यांना संविधानाचे जनक म्हणून ओळखले जाते
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi दलित हा अनेक अस्पृश्य जातींचा समूह आहे ज्यांना सुमारे अडीच ते पाच हजार वर्षांपासून धार्मिक गुलामीच्या बंधनात जखडून ठेवले होते. ज्या पददलित समाजघटकाला स्वसमाजबांधवांनी सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक दृष्ट्या युगानुयुगे उपेक्षित ठेवला, त्या घटकाला दलित म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi