एका वाक्यात उत्तरे द्या कोणतेही ३ १ प्रमाणवेळ म्हणजे काय?
प्रमाणवेळ ही जगातील वेगवेगळ्या स्थानांमध्ये पाळली जाणारी घड्याळाची एक वेळ आहे.
पूर्ण वाचा →प्रमाणवेळ ही जगातील वेगवेगळ्या स्थानांमध्ये पाळली जाणारी घड्याळाची एक वेळ आहे.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →डिजिटल मार्केटिंगचे उद्दिष्ट विशेषत: इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इतर अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडून व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करणे आहे . अशा प्रकारे, संस्था अधिक यश मिळवू शकतात ज्यामुळे उद्योगाच्या निव्वळ वाढ दरावर सकारात्मक परिणाम होईल.
पूर्ण वाचा →डिजिटल मार्केटिंग हे नवनवीन ग्राहकापर्यंत पोहचविण्याचे सर्वात सोपे माध्यम आहे. डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेटच्या साहाय्याने मार्केटिंग करणे होय. डिजिटल मार्केटिंग मध्ये एखाद्या वस्तूची किंवा सेवांची मार्केटिंग डिजिटल तंत्राचा वापर करून केल्या जाते. आजच्या काळा मध्ये इंटरनेट चा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो.
पूर्ण वाचा →
PEth रक्त चाचणी फॉस्फेटिडायलेथॅनॉलची पातळी मोजते, थेट अल्कोहोल बायोमार्कर जे अल्कोहोल सेवनानंतर मानवी रक्तात आढळते . फॉस्फेटिडायलेथॅनॉल्स हे असामान्य फॉस्फोलिपिड्स आहेत जे इथेनॉलच्या उपस्थितीत तयार होतात
कृषिमाल विपणन
म्हणजे अशी प्रक्रिया की ज्यात शेतकऱ्यांची उत्पादन केलेल्या माल ग्राहका पर्यंत पोहोचण्यासाठी प्रक्रिया प्रतवारी, प्रमाणीकरण, साठवण, वितरण इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.
विपणन म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीने वस्तूंची खरेदी करणे, तर कारखानदार व विक्रेते यांच्या दृष्टीने वस्तूंची विक्री करणे होय. जाहिरातदारांच्या दृष्टीने वस्तूंची वा सेवांची जाहिरात करणे, तर वाहतुकदारांच्या दृष्टीने वस्तू बाजारपेठेपर्यंत पोहोचविणे, असा विपणनाचा अर्थ केला जातो.
पूर्ण वाचा →पाठशाळेत शिक्षणपद्धती लवचिक होती. कोणतीही निश्चित फी नव्हती, छापील पुस्तके नव्हती, शाळेची वेगळी इमारत नव्हती, बाक किंवा खुर्च्या नाहीत, ब्लॅकबोर्ड नव्हते, स्वतंत्र वर्गांची व्यवस्था नव्हती, उपस्थिती नोंदवही नव्हती, वार्षिक परीक्षा आणि नियमित वेळापत्रक नव्हते.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →