प्रश्नांची यादी

जगातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? open

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार यावर्षी खेलरत्न पुरस्कारांच्या इतिहासात पहिल्यांदाच ५ खेळाडूंची निवड खेलरत्न पुरस्कारासाठी करण्यात आली. क्रीडा क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार असून आतापर्यंत (२०२०) ३३ खेळाडूंना देण्यात आला आहे. पहिला विजेता – विश्वनाथन् आनंद – (१९९२) – बुद्धीबळ

पूर्ण वाचा →

राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? open

29 ऑगस्ट आहे. राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी भारतात साजरा केला जातो. भारतीय हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो.

पूर्ण वाचा →

भारतीय खेळातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? open

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार :
क्रीडा क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार असून आतापर्यंत (२०२०) ३३ खेळाडूंना देण्यात आला आहे. पहिला विजेता – विश्वनाथन् आनंद – (१९९२) – बुद्धीबळ सुरुवात : १९९२ पासून स्वरूप : पदक व रोख रक्कम रु.

पूर्ण वाचा →

शारीरिक शिक्षणामध्ये क्रीडा पुरस्कार म्हणजे काय? open

महाराष्ट्र राज्यातील नामवंत सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना सन १९६९-७० पासून आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नांव उज्ज्वल करणारे खेळाडू घडविणा-या क्रीडा मार्गदर्शकांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्याची योजना सन १९८८-८९ पासून शासनाने अंमलात आणली आहे.

पूर्ण वाचा →

क्रीडा पुरस्कार देण्यामागचा उद्देश काय? open

महाराष्ट्र राज्यातील नामवंत सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना सन १९६९-७० पासून आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नांव उज्ज्वल करणारे खेळाडू घडविणा-या क्रीडा मार्गदर्शकांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्याची योजना सन १९८८-८९ पासून शासनाने अंमलात आणली आहे.

पूर्ण वाचा →

नौदल दिन का साजरा केला जातो? open

4 डिसेंबर 1971 रोजी 'ऑपरेशन ट्रायडंट' अंतर्गत भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची नौदल तळावर हल्ला केला. या ऑपरेशनचे यश लक्षात घेऊन दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो.

पूर्ण वाचा →

भारतीय नौदलाची निवड प्रक्रिया काय आहे? open

या पदासांठी पात्रतेचे निकष जाहीर करण्यात आले आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्यांकडे इंजिनिअरिंगची डिग्री असली पाहिजे. परदेशी विद्यापीठ/ महाविद्यालय/ संस्थेतील एकूण किंवा समतुल्य CGPA/सिस्टीममध्ये 60% गुणांसह अभियांत्रिकी पदवी असली पाहिजे. तसेच एकूण किंवा समतुल्य CGPA मध्ये किमान 60% गुणांसह अंतिम वर्षातील उमेदवार असावा

पूर्ण वाचा →

नऊ दलाचे प्रमुख कोण? open

अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार यांनी मंगळवारी भारतीय नौदलाचे नवे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. यानिमित्ताने देशाला भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले.

पूर्ण वाचा →

भारतात पहिले नौदल कोणी बांधले? open

राजेंद्र चोल 1 ला व्यापार्‍यांकडून प्रचंड कर मिळाला कारण तो परदेशी नौदल तळ आणि बंदरे बांधणारा पहिला होता. उत्तर भारतात मोहीम राबवण्यापेक्षा हा खरोखरच शहाणपणाचा निर्णय होता कारण त्याचे कमी फायदे होतील. यामुळे राजेंद्र चोल हा 900-1100 AD च्या काळातील सर्वात शक्तिशाली आणि बुद्धिमान सम्राट बनला.

पूर्ण वाचा →