अरुणाचल प्रदेशातील पंचायती राजचे जनक कोणाला मानले जाते?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →पंचायतींची संस्था भारतात प्राचीन काळातही अस्तित्वात होती. परंतु ब्रिटिश राजवटीत पंचायत संस्था कमी झाल्या. याचे मुख्य कारण म्हणजे इंग्रजांचा जुन्या व्यवस्थेवर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी लोकांचे व्यवहार पाहण्यासाठी नवीन अधिकारी नेमले.
पूर्ण वाचा →पंचायत समिती ही ब्लॉक/तालुका स्तरावरील स्थानिक सरकार आहे.
पूर्ण वाचा →कलम २४३ नुसार पंचायत म्हणजे ग्रामीण भागासाठी ग्राम पातळीवर मधल्या पातळीवर तालुकास्तरीय व जिल्हा पातळीवर जिल्हास्तर स्थापन करण्यात आलेली स्वराज्य संस्था होय. प्राचीन भारतात ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. मुघलांच्या काळापर्यंत खेडी स्वयंपूर्ण होती त्यांचा कारभार पंचायतीच्या माध्यमातून चालत असे.
पूर्ण वाचा →२ ऑक्टोबर १९५९ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन केले. आणि देशांत पंचायत राज सुरु झाले अशी घोषणा केली. त्यानंतर ही व्यवस्था पंचायत राज या नावाने लोकप्रिय झाली.
पूर्ण वाचा →ही प्रणाली नंतर पंचायती राज म्हणून ओळखली जाऊ लागली, ज्याचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर येथे केले होते. राजस्थान पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कायदा, 1959 अंतर्गत पहिल्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर 1959 मध्ये झाल्या.
पूर्ण वाचा →पंचायत राज व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या समित्या वेळोवेळी स्थापन करण्यात आल्या. त्यात श्री. व्ही.टी. कृष्णम्माचारी यांच्या अध्यक्षतेखाली १९६० साली समिती नेमण्यात आली.
पूर्ण वाचा →ही प्रणाली नंतर पंचायती राज म्हणून ओळखली जाऊ लागली, ज्याचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर येथे केले होते.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुढील महत्त्वपूर्ण कार्ये करते. प्रदूषण प्रतिबंध, नियंत्रण किंवा बंदी आणि त्याची सुरक्षितता यासाठी व्यापक कार्यक्रमांची योजना करणे. प्रदूषण विषयक माहिती गोळा करणे व तिचा प्रचार करणे व त्याचा प्रतिबंध, नियंत्रण व बंद करणे.
पूर्ण वाचा →हवा (पीएन्डसीपी) अधिनियम १९८१ च्या कलम ५ अनुसार हे मंडळ राज्य मंडळ म्हणून कार्यरत आहे. जल (पीएन्डसीपी) अधिनियम १९७४ च्या कलम ४ व हवा (पीएन्डसीपी) अधिनियम १९८१ च्या कलम ५ च्या तरतुदीमध्ये सांगितल्याप्रमाणे अध्यक्ष, सदस्य सचिव तसेच शासकीय व अ-शासकीय सदस्यांचा मंडळामध्ये समावेश आहे.
पूर्ण वाचा →