प्रश्नांची यादी

तुम्हाला झोपण्याची गरज का आहे? open

प्रत्येक शारीरिक प्रक्रियेसाठी पुरेशी झोप खूप आवश्यक आहे. ज्यामुळे तुमच्या मनावरील ताण कमी होतो. पुरेशा झोपेमुळे कोणत्याही दुखापतींमधून बरे होण्याच्या क्षमतेसह, प्रतिकारशक्ती, चयापचय क्रिया चांगली राहते. यामुळे जुनाट आजारांचा धोका कमी होतो.

पूर्ण वाचा →

छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय आहे? open

महाराणी येसूबाई साहेब या छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी व मराठा साम्राज्याचे(स्वराज्याचे) संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूनबाई होत्या.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांचा भाऊ संभाजी यांचा मृत्यू कसा झाला? open

संभाजी शहाजी भोसले (१६२३-१६५५) हे शहाजी आणि जिजाबाई यांचे थोरले पुत्र होते. तो शिवाजीचा थोरला भाऊ होता. संभाजीच्या जन्माच्या वेळी शहाजी निजामशाहीच्या दरबारात सेनापती होता. अफझलखानाने कनकगिरीवर केलेल्या हल्ल्यात संभाजी मारला गेला .

पूर्ण वाचा →