प्रश्नांची यादी

1947 मध्ये किती देशांना स्वातंत्र्य मिळाले? open

ब्रिटिश सरकारने जाहीर तर केलं की, पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांना 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य बहाल करण्यात येईल. पण, यात अडचण अशी होती की, माऊंटबॅटन यांना 14 आणि 15 ऑगस्ट या दिवशी भारतात नवी दिल्ली इथं भारतीय स्वातंत्र्याची घोषणा करायची होती.

पूर्ण वाचा →

गोव्याला पोर्तुगालपासून कधी स्वातंत्र्य मिळाले? open

१९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील ऊर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले.

पूर्ण वाचा →

कोणत्या राज्याने स्वातंत्र्य दिन साजरा केला नाही? open

19व्या शतकात थायलंड एक स्वतंत्र राज्य राहिले. ज्या देशांनी कधीही स्वातंत्र्यदिन साजरा केला नाही त्यात थायलंडचे नावही समाविष्ट आहे. हा देश कधीच कोणत्याही देशाचा गुलाम राहिला नाही. इथे राजेशाही चालते.

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्य दिन कोण साजरा करत नाही? open

युरोपमधील डेन्मार्क देशावर कधीही हल्ला झाला नव्हता किंवा इतर कोणत्याही देशाने त्याच्यावर मक्तेदारी केली नव्हती. त्यामुळे येथे स्वातंत्र्यदिन साजरा केला जात नाही. मात्र, येथे दरवर्षी 5 जून रोजी संविधान दिन साजरा केला जातो. याच दिवशी देशात संविधान लागू झाले.

पूर्ण वाचा →

भारतातील कोणते राज्य स्वातंत्र्य दिन साजरा करत नाही? open

१९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा स्वतंत्र झाला. त्यामुळेच गोव्यात स्वातंत्र्याचा उत्सव या दिवशी साजरा केला जात नाही.

पूर्ण वाचा →

वाळवंटात वाळू का असते? open

वाऱ्याच्या कार्यामुळे वाळवंटी प्रदेशांत विविध भूरूपे निर्माण होतात. वाऱ्याबरोबर वाहून जाणाऱ्या धुळीचे संचयन वाळवंटातच किंवा वाळवंटाच्या बाहेर दूरपर्यंत होत असते. ज्या ठिकाणावरून वाळू दुसरीकडे वाहून नेली जाते, त्या ठिकाणी काही किलोमीटर लांबीची खोल विवरे व उथळ लहान द्रोणीप्रदेश निर्माण होताना आढळतात.

पूर्ण वाचा →

भारतातील सर्वात लहान वाळवंट कोणते आहे? open

अनेकांनी सौदी अरेबिया, मिस्र, मंगोलिया, नामिबिया, मोरक्को, इत्यादी देशांना भेटी देऊन तेथील वाळवंटामध्ये फेरफटकाही मारला असेल, तर अनेकांनी राजस्थानमधील थार वाळवंटाचे दर्शन घेतले असेल. पण जगामध्ये असे ही एक वाळवंट अस्तित्वात आहे, जे सर्वात लहान म्हणून ओळखले जाते.

पूर्ण वाचा →

भारताचा पश्चिम भाग हा वाळवंटी प्रदेश का आहे? open

राजस्थानचा पश्चिम भाग हा एक वाळवंट आहे कारण उन्हाळ्यात तापमान खूप जास्त राहते आणि अरावली नैऋत्य मान्सूनच्या अरबी समुद्राच्या शाखेच्या मार्गाला समांतर असते, त्यामुळे तेथे कोणताही ओरोग्राफिक पाऊस पडत नाही.

पूर्ण वाचा →

पाकिस्तानमधील दुसरे सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? open

थारचे वाळवंट 175,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरले आहे आणि त्यात पाकिस्तान आणि भारताचा मोठा भाग व्यापलेला आहे. हे पाकिस्तानचे सर्वात मोठे वाळवंट आणि आशियातील एकमेव उपोष्णकटिबंधीय वाळवंट आहे. हे ग्रहावरील 16 वे सर्वात मोठे वाळवंट आहे आणि आशियातील तिसरे सर्वात मोठे वाळवंट आहे. भारतातही त्याचा प्रसार झाला आहे.

पूर्ण वाचा →

थंड वाळवंट म्हणजे काय? open

थंड वाळवंट - त्यांना गरम उन्हाळा असतो परंतु अत्यंत थंड हिवाळा असतो. हे वाळवंट उंच, सपाट भागात, ज्याला पठार म्हणतात किंवा जगातील समशीतोष्ण प्रदेशात पर्वतीय भागात आढळतात. हिवाळ्यातील सरासरी तापमान -2 ते 4 डिग्री सेल्सियस दरम्यान असते.

पूर्ण वाचा →