प्रश्नांची यादी
राष्ट्रीय उत्पन्न (NI): एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित सर्व वस्तू व सेवांचे एकूण मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. NI = NDP – निव्वळ परकीय घटक उत्पन्न – परदेशामध्ये देशातील नागरिकांनी कमावलेले उत्पन्न – अप्रत्यक्ष व्यवसाय कर.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi स्वतःसाठी केलेले काम, गृहिणींनी घरकाम, दया भावनेतून केलेल्या सेवा या सारख्या कार्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचे वार्षिक सकल उत्पन्न (Gross domestic product) २०२२ नुसार ८५४.७ अब्ज डॉलर एवढे आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या व दुहेरी मोजणी टाळून मोजलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य होय. देशाच्या सीमेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू, सेवा आणि कमवलेले उत्पन्न GDP मध्ये मोजले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi कर्नाटक राज्याचे प्रशासकीय कारणास्तव चार विभागात विभाजन करण्यात आले आहे. ते विभाग बेळगावी, कलबुर्गी, म्हैसूर आणि बेंगळुरू आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi कर्नाटक राज्याचे प्रशासकीय कारणास्तव चार विभागात विभाजन करण्यात आले आहे. ते विभाग बेळगावी, कलबुर्गी, म्हैसूर आणि बेंगळुरू आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi कर्नाटक राज्याचे प्रशासकीय कारणास्तव चार विभागात विभाजन करण्यात आले आहे. ते विभाग बेळगावी, कलबुर्गी, म्हैसूर आणि बेंगळुरू आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi बेंगळुरू विभाग (नऊ जिल्हे), म्हैसूर विभाग (आठ जिल्हे), बेलागावी विभाग (सात जिल्हे) आणि कलबुर्गी विभाग (सहा जिल्हे); एकूण तीस जिल्हे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi मंडळ अधिकारी हा तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो. परिसरातील १० ते १५ गावांचे मिळून व कामाचे स्वरूप विचारात घेऊन हे 'मंडळ' ठरविले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi