प्रश्नांची यादी
लोकसभा राज्यसभेपेक्षा कार्यकारिणीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवते कारण ती थेट निवडून आलेली संस्था आहे . लोकसभेला कायदे करण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. लोकसभा अविश्वास दाखवून सरकार हटवू शकते पण राज्यसभा कोणतेही सरकार हटवू शकत नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi संघाचे विधानमंडळ, ज्याला संसद म्हणतात, त्यात राष्ट्रपती आणि दोन सभागृहे असतात, ज्यांना राज्य परिषद (राज्यसभा) आणि लोकांचे सभागृह (लोकसभा) म्हणून ओळखले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi भारतीय राज्यघटनेच्या कलम ८१ अनुसार लोकसभेची तरतूद केली आहे. तसेच धनविषयक प्रस्ताव हा लोकसभेतच मांडला जातो. संसदेचे सभागृह ह्या नात्याने लोकसभेतील सदस्यांचे प्रमुख कार्य, 'भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे हे असते, अर्थात हे सदस्य राज्यकारभाराच्या विधिमंडळ शाखेचे सदस्य आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi लोकसभा राज्यसभेपेक्षा कार्यकारिणीवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवते कारण ती थेट निवडून आलेली संस्था आहे . मंत्रिपरिषद लोकसभेला जबाबदार असते राज्यसभेला नाही. लोकसभेला कायदे करण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात (जे की राष्ट्रपतीकडुन नामनिर्देषित केले जातात).
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi