प्रश्नांची यादी

मुद्रा बँक काय आहे आणि तिचे कार्य काय आहे? open

मुद्रा बँक हि रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली ती काम करते. मुद्रा ही संस्था मुख्यत: लघु उद्योगांनाच अर्थ पुरवठा करते. व्याजाचा दर कमी आहे.. कर्ज मंजूर झाले की त्यानंतर कर्जदाराला “मुद्रा कार्ड” दिले जाते जे की क्रेडीट कार्ड सारखे असेल आणि जेवढे कर्ज मंजूर झाले आहे तसे वापरता येईल.

पूर्ण वाचा →

मुद्राचे किती प्रकार आहेत? open

हठप्रदीपिका (३.६-७) ह्या ग्रंथानुसार महामुद्रा, महाबंध, महावेध, खेचरी, उड्डीयान, मूलबंध, जालंधर, विपरीतकरणी, वज्रोली व शक्तिचालनी ह्या कुंडलिनी जागृती करणाऱ्या दहा मुद्रा आदिनाथांनी सांगितल्या आहेत. त्यांच्या सरावाने वार्धक्य व मृत्यू दूर ठेवता येतात व आठ प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होऊ शकते.

पूर्ण वाचा →

मुद्रा कर्जाचा मूळ उद्देश काय आहे? open

MUDRA कर्ज उत्पादन, प्रक्रिया, सेवा क्षेत्र किंवा व्यापारातील छोट्या व्यावसायिक क्रियाकलापांसाठी उत्पन्न मिळवण्यासाठी प्रदान केले जाते. व्यवसाय योजना आणि प्रस्तावित गुंतवणुकीच्या आधारावर प्रकल्पाची किंमत ठरवली जाते. मुद्रा कर्ज उपभोग/वैयक्तिक गरजांसाठी नाही.

पूर्ण वाचा →

पीएम मुद्रा कर्जासाठी किती व्याजदर आहे? open

कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या उद्योगाचे स्वरुप व त्याच्याशी संबंधित जोखमीच्या आधारावर व्याज दर निश्चित केले जातात. सामान्यपणे कमीत कमी व्यार दर १२ टक्के आहे.

पूर्ण वाचा →

एरिक्सनच्या सिद्धांताचे कोणते पैलू विद्यार्थ्यांना समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे? open

एरिक्सनच्या सिद्धांतातील मुख्य कल्पना अशी आहे की प्रत्येक टप्प्यावर व्यक्तीला संघर्षाचा सामना करावा लागतो, जो त्या टप्प्यात यशस्वीरित्या सोडवला जाऊ शकतो किंवा नाही . उदाहरणार्थ, त्यांनी पहिल्या टप्प्याला 'ट्रस्ट विरुद्ध अविश्वास' म्हटले. बालपणात काळजीची गुणवत्ता चांगली असल्यास, मूल तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जगावर विश्वास ठेवण्यास शिकते.

पूर्ण वाचा →

मुलांचा विकास कसा होतो? open

मुले जन्म घेतल्या क्षणीच शिकू लागतात. त्यांना योग्या आरोग्य संगोपन व पोषक आहार तसेच प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना मिळाल्यास ती उत्साहाने शिकतात आणि वाढतात. मुलांना खेळण्यास प्रोत्साहन दिले व त्यांचे कुतूहल जागृत ठेवले की त्यांची सामाजिक, भावनिक तसेच बौद्धिक पातळी वरील वाढ व विकास व्यवस्थित होतो.

पूर्ण वाचा →