प्रश्नांची यादी
कर्नाटक
कर्नाटकातील म्हैसूर प्रदेश साबण आणि मूर्ती यांसारख्या चंदनाच्या उत्पादनांच्या उत्कृष्ट श्रेणीसाठी प्रसिद्ध आहे. आणि इतकेच नाही, हे शहर आपल्या भव्य आणि रंगीबेरंगी सिल्क साड्यांसाठी देखील ओळखले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 64 views🌐 marathi तरीही माहिती म्हणून जेव्हा आपण याचा शोध घेतो तेव्हा असे दिसते कि जगात या घडीला ख्रिश्चन धर्म मानणारे लोक सर्वाधिक असून त्यांची संख्या जगाच्या एकूण लोकसंख्येत ३१.५ टक्के म्हणजे २.२ अब्ज इतकी आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi जनगणना म्हणजे लोकसंख्येतील सर्व एककांकडील माहितीचा संग्रह किंवा लोकसंख्येची 'पूर्ण गणना' . जेव्हा आम्हाला लोकसंख्येच्या अनेक उपविभागांसाठी अचूक माहिती हवी असते तेव्हा आम्ही जनगणना वापरतो. अशा सर्वेक्षणासाठी सहसा खूप मोठ्या नमुना आकाराची आवश्यकता असते आणि बहुतेक वेळा जनगणना सर्वोत्तम उपाय देते.
पूर्ण वाचा →भारतीय जनगणना स्वातंत्र्यपूर्व काळात आठ व स्वातंत्र्योत्तर काळात तीन जनगणना भारतात झाल्या. वेळोवेळी जनगणना अधिनियम संमत करण्यात येऊन त्यांनुसार जनगणना घेतली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi पुढे भारतीय स्वातंत्र्य-चळवळीत त्यांनी तिचा प्रसंगोपात्त पण मुक्तपणे वापर केला. भारताच्या राजकीय चळवळीला जेव्हा हिंसक वळण मिळणार असे दिसू लागले, तेव्हा ते टाळण्याकरिता गांधीजींनी १९३० मध्ये सविनय कायदेभंगाची घोषणा केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi साबरमती येथील गांधीजींच्या आश्रमापासून गुजराती किनारपट्टीच्या दांडीपर्यंत हा मोर्चा 240 मैलाचा होता. दररोज सुमारे 24 स्वयंसेवक 10 मैल चालत. 6 एप्रिल रोजी दांडीला पोहोचल्यानंतर त्यांनी समुद्राचे पाणी उकळून मीठ तयार केले आणि विधिवत कायद्याचे उल्लंघन केले. यातून सविनय कायदेभंग चळवळीची सुरवात केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi सविनय कायदेभंगाची चळवळ : सत्ताधीश वा शासनाच्या आज्ञांचे पालन करण्यास अहिंसात्मक मार्गाने नकार देणारी सामूहिक रीत्या केलेली चळवळ. तिला सहनशीलतेतून उद्भवलेली प्रतिक्रिया असेही म्हणतात. या चळवळीचा मुख्य उद्देश शासनावर नैतिक दबाव आणून विशेष हक्क वा सवलती मिळविणे हा असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi सविनय—वि. विनयशील; नेमस्त; नम्र. [स + विनय] सवि- नय कायदेभंग-पु. स्वत: अनत्याचारी राहून व प्रतिकार न करतां सरकारचे जुलमी कायदे मोडण्याची क्रिया.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi सविनय कायदेभंगाची चळवळ : सत्ताधीश वा शासनाच्या आज्ञांचे पालन करण्यास अहिंसात्मक मार्गाने नकार देणारी सामूहिक रीत्या केलेली चळवळ. तिला सहनशीलतेतून उद्भवलेली प्रतिक्रिया असेही म्हणतात. या चळवळीचा मुख्य उद्देश शासनावर नैतिक दबाव आणून विशेष हक्क वा सवलती मिळविणे हा असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi