प्रश्नांची यादी
उद्योगपती आणि अर्थशास्त्रज्ञ यांनी १९४४ मध्ये स्वतंत्रपणे तीन विकास योजना तयार केल्या. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, नियोजनाचे औपचारिक रूप अवलंबिले गेले आणि त्यादृष्टीने भारताच्या पंतप्रधानांच्या हाताखाली १५ मार्च, इ. स. १९५० नियोजन आयोगाची स्थापन करण्यात आली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi १९३८ मध्ये काँग्रेसने नेहरूंच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रीय नियोजन समिती नेमली. १९३९ मध्येच दुसरे महायुद्ध सुरू झाल्यामुळे या समितीच्या कामात बराच व्यत्यय आला, तरीही १९४५ साली या समितीने भारतीय नियोजनाची तत्त्वे व कार्यक्रम सांगणारा अहवाल तयार केला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi 1 जानेवारी 2015 रोजी, नियोजन आयोगाच्या जागी नव्याने स्थापन झालेल्या NITI आयोग (नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) ची स्थापना करण्याचा मंत्रिमंडळाचा ठराव मंजूर करण्यात आला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi नीतीचा उपाध्यक्ष हा आयोगाचा कार्यकारी प्रमुख असतो. आयोगामध्ये सरकारी आणि खाजगी संस्थांतील तज्ज्ञांची वेळोवेळी सदस्य म्हणून नेमणूक करण्याची व्यवस्था आयोगाद्वारे करण्यात येते. नीतीमध्ये 'टीम इंडिया हब' आणि 'इनोव्हेशन हब' अशी दोन नवीन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. राजधानी दिल्ली येथे या आयोगाचे मुख्यालय आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi नियोजन आयोग ही भारतातील पंचवार्षिक योजना तयार करणारी संस्था होती. नियोजन आयोगाची स्थापना 1950 मध्ये झाली. नियोजन आयोगाची स्थापना के.सी. नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार नियोजन मंडळाच्या शिफारशीच्या आधारावर करण्यात आली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष भारताचे पंतप्रधान होते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi तुम्ही कर्मचारी असल्यास, तुमचा नियोक्ता प्रत्येक वेतनातून कर कापून तो तुमच्या वतीने ऑस्ट्रेलियन टॅक्सेशन ऑफिस (ATO) कडे पाठवेल .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi उत्पन्नाचा दाखला किंवा मिळकत प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होते. तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 67 views🌐 marathi कर्नाटक उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे काय?
नागरिकांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारा आणि उत्पन्नाच्या सर्व स्रोतांची साक्ष देणारा पुरावा म्हणून सरकारकडून उत्पन्न प्रमाणपत्र जारी केले जाते. विविध अनुदाने आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला कायदेशीर पुरावा म्हणून वापरला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi