प्रश्नांची यादी
कागदी पैसा म्हणजे कागदापासून बनविलेले निश्चित किंमतीच्या अशा नोटा, ज्याना देशातील केंद्रीय बँक किंवा सरकारद्वारे मान्यता देण्यात आलेली असते. जेव्हा चलन निर्मिती करणारी रिझर्व्ह बँक व सरकार चलनी नोटांचा आधार म्हणून १००% धातूंच्या स्वरूपातील (सोने, चांदी) राखीव निधी ठेवते, तेव्हा त्यास प्रातिनिधिक कागदी चलन असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi पंतप्रधान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांचे अध्यक्षस्थान करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi राज्याच्या विधानसभेत बहुमताने मुख्यमंत्री निवडला जातो. नियुक्ती प्राधिकारी असलेल्या राज्याच्या राज्यपालाने सुचविल्याप्रमाणे विधानसभेतील विश्वासाच्या मताने हे प्रक्रियात्मकरित्या स्थापित केले जाते. ते पाच वर्षांसाठी निवडले जातात. [४] राज्यपालाच्या मर्जीनुसार मुख्यमंत्री पद धारण करतील.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi भारताचे सातवे राष्ट्रपती .
झैल सिंघ (१९१६-१९८४)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi ११ ऑगस्ट इ. स. २०२२ रोजी जगदीप धनखड यांची १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi देवेंद्र फडणवीस
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi नाशिकराव तिरपुडे (जन्म - १६ जाने १९२१, मृत्यू १९ मे २००२) हे एक भारतीय राजकारणी असून वसंत dada patil यांच्या मंत्रिमंडळात ते महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 74 views🌐 marathi देवेंद्र फडणवीस (२०१४-२०१९) पर्यंत पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ (१९६७-१९७२) पूर्ण करणारे ते पहिले आणि एकमेव मुख्यमंत्री होते. शरद पवार हे महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होणारे व्यक्ती आहेत आणि सर्वाधिक चार वेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 103 views🌐 marathi