मुख्यमंत्री कोण होते?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →राज्यपाल किंवा गव्हर्नर (governor) हा एखाद्या देशाच्या विभागाचा (राज्य, प्रांत, इत्यादी) विभागप्रमुख आहे. भारत देशामध्ये सर्व राज्यांचे राज्यप्रमुख राज्यपाल असतात. उदा. महाराष्ट्राचे राज्यपाल.
पूर्ण वाचा →पाच वर्षांसाठी निवडले जातात.
पूर्ण वाचा →राज्यातील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधाीश हे योग्य उत्तर आहे. अनुच्छेद 159 नुसार राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे राज्यपालांना शपथ देतात.
पूर्ण वाचा →सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. मुदतीपूर्वी तो राजीनामा देऊ शकतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती राष्ट्रपती करू शकतो. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो त्या पदावर राहु शकतो.
पूर्ण वाचा →भारताचे पहिले गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक होते. भारताचे पहिले व्हाईसरॉय होते: लॉर्ड कॅनिंग.
पूर्ण वाचा →महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी रमेश बैस यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे. 75वर्षीय रमेश बैस हे सध्या झारखंडचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. यापुढे झारखंडऐवजी ते आता महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहतील.
पूर्ण वाचा →सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) म्हणजे एखाद्या देशाच्या भौगोलिक सीमांमध्ये उत्पादित वस्तू आणि सेवांचे विशिष्ट कालावधीत, साधारणपणे एक वर्ष कालावधीतील अंतिम मूल्य. जीडीपी वाढीचा दर हा देशाच्या आर्थिक कामगिरीचे महत्त्वाचे सूचक आहे.
पूर्ण वाचा →राष्ट्राच्या एकूण उत्पन्नाला लोकसंख्येने भागले तर येणारे उत्तर हे दरडोई उत्पन्न दर्शवते.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →