प्रश्नांची यादी

भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोण? open

१३ जानेवारी १९७० रोजी या क्रांतीची सुरुवात झाली.. श्वेत क्रांती म्हणजे दुधाचे उत्पादन बाढवण्यास्तही केलीली वाटचाल.. डॉ. वर्गीस कुरियन यांना या क्रांतीचे जनक मानल्या जाते.

पूर्ण वाचा →

माहिती तंत्रज्ञानामुळे समाजात काय बदल झाले? open

माहिती तंत्रज्ञानामुळे दूरसंचार उद्योगात अनेक नवीन प्रगती झाली आहे. फोनवर बोलणे, संगणक वापरून ईमेल पाठवणे आणि फोनवर असताना इंटरनेटचा वापर करणे ही सर्व उदाहरणे आहेत. अशाच प्रकारे, मोबाईल मनोरंजनाला चालना देण्यासाठी एक नवीन अॅप विकसित करण्यात आले आहे. ज्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाने काही स्ट्रीमिंग गॅझेट्स, ओटीए सिस्टम इ.

पूर्ण वाचा →

हरित शेती म्हणजे काय? locked

हरित शेती म्हणजे काय?

'कृषी क्षेत्रात संशोधन, कृषी विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आणि काही कृषी संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य उत्पादन वाढवून कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठीच्या धोरणाला 'हरित क्रांती' असे म्हणतात. ' दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून भारत १९४७ साली स्वतंत्र झाला.

पारंपरिक शेतकरीही आपल्या शेतीत सुधारणा करत आहे. दर्जेदार व अधिक उत्पादनासाठी नियंत्रित शेती

पूर्ण वाचा →

दुसऱ्या हरित क्रांतीची सुरुवात कुठे झाली? open

हरित क्रांतीचे धोरण अमेरिकी वैज्ञानिकांनी तयार केले होते. या धोरणाचा पहिला यशस्वी प्रयोग मेक्सिकोत झाला होता व नंतर ते धोरण भारतात निर्यात केले गेले व हरित क्रांतीची वाटचाल सुरू झाली.

पूर्ण वाचा →