३ युरोपियन संघाच्या सदस्य देशांची संख्या किती आहे?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →मुक्त व्यापार करार (FTA) हा दोन किंवा अधिक देशांमधील करार आहे जेथे देश इतर विषयांसह वस्तू आणि सेवांमधील व्यापार आणि गुंतवणूकदारांसाठी आणि बौद्धिक संपदा अधिकारांच्या संरक्षणावर परिणाम करणाऱ्या काही दायित्वांवर सहमत असतात.
पूर्ण वाचा →ओथ्मर स्पॅन यांच्या मते, 'त्या काळच्या आर्थिक जीवनात राज्यकर्ते व व्यापारी यांनी ज्या तत्त्वांचा किंवा सिद्धांतांचा प्रयत्यक्ष व्यवहारात उपयोग केला, त्यांचा एकत्रित रित्या निर्देश करण्यासाठी स्थूलमानाने व्यापारवाद ही संज्ञा वापरली जाते
पूर्ण वाचा →व्यापारामुळे ग्राहकांना आवश्यक त्या वस्तू उपलब्ध होतात आणि त्यांच्या गरजा भागतात. देशात उत्पादन न होणाऱ्या वस्तू नागरिकांना उपलब्ध होतात. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे श्रमविभागणीचे व विशेषीकरणाचे विशेष फायदेही होऊ शकतात. देशांतील उपलब्ध साधनसामग्रीचा व मानवी संसाधनांचा पर्याप्त वापर करण्यास प्रोत्साहन लाभते.
पूर्ण वाचा →ज्या भारतीयांचे परदेशात उद्योग असतात, ते झालेला नफा स्वदेशात पाठवतात. परदेशी भांडवलदार भारतात गुंतवणूक करतात, ती चलनात दाखल होते. काही देशांत भारतीय चलनाच्या नकली नोटा छापून भारतीय अर्थव्यवस्थेत घुसवल्या जातात. या कारणांनी चलनवाढ होते व त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून भाववाढ होते.
पूर्ण वाचा →भारतीय रुपया (अनेकवचन: रुपये) हे भारतीय गणराज्याचे अधिकृत चलन आहे. एक भारतीय रुपया हा शंभर पैशांमध्ये (एकवचन: पैसा, अनेकवचन: पैसे) विभागला जातो.
पूर्ण वाचा →सध्या, युरो (€) हे 27 EU सदस्य देशांपैकी 20 चे अधिकृत चलन आहे जे एकत्रितपणे युरोझोन बनवतात, ज्याला अधिकृतपणे युरो क्षेत्र म्हणतात.
पूर्ण वाचा →एखाद्या वस्तू किव्वा सेवेच्या मोबदल्यात दुसरी एखादी वस्तू किव्वा सेवा देणे म्हणजे "वस्तुविनिमय" होय.
पूर्ण वाचा →पैसा महत्वाचा आहे जेंव्हा एखाद्या व्यक्तीचे पैस्या अभावी विलाज होत नाही आणि तो जीव गमावतो. पैसा महत्वाचा आहे जेव्हां एखादा एखादा अन्न वाचून प्राण सोडून देतो. पैसा महत्वाचा आहे जेंव्हा पावसाळ्यात फाटक्या घरात पाणी गळते तेंव्हा.
पूर्ण वाचा →सध्याचे आंतरराष्ट्रीय विनिमय दर व्यवस्थापित फ्लोटिंग विनिमय दराद्वारे निर्धारित केले जातात. व्यवस्थापित फ्लोटिंग विनिमय दर म्हणजे प्रत्येक चलनाचे मूल्य त्याच्या सरकारच्या किंवा केंद्रीय बँकेच्या आर्थिक कृतींमुळे प्रभावित होते. व्यवस्थापित फ्लोटिंग विनिमय दर नेहमी वापरला जात नाही.
पूर्ण वाचा →