प्रश्नांची यादी

अवसायनात म्हणजे काय? locked

अवसायानात निघणे म्हणजे Liquidation मधे जाणे. त्याची मोठी प्रोसेस असते. बॅंकेच्या बाबतीत म्हणायचे तर ज्यांना बॅंके कडून पैसे येणे (,घेणे ) आहे ते बॅंक विरूद्ध हायकोर्टात जाऊन अर्ज करू शकतात व हायकोर्टाच्या आदेशा नुसार बॅंक अवसायनात निघू शकते.

थोडक्यात सांगायचे झाले तर जेव्हा बॅंक स्वताची देणी देऊ शकत नाही तेव्हा बॅंक

पूर्ण वाचा →

भारतीय मध्यवर्ती बँकेने क्रेडिट कार्ड योजना कधी सुरू केली? locked

भारतीय मध्यवर्ती बँकेने क्रेडिट कार्ड योजना कधी सुरू केली?

ही योजना मुळात १९९८ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदराने कर्ज मिळण्याची तरतूद आहे.

शेतक-यांना बियाणे, खते, कीटक नाशके इत्यादींसारख्या कच्चा माल खरेदी करता यावा आणि त्यांच्या उत्पादना संबंधीच्या गरजांसाठी रोख रक्कम काढता येण्यास शेतक-यांनी वापरण्यासाठी त्यांच्या धारणांच्या

पूर्ण वाचा →

बँकेचे राष्ट्रीयीकरण म्हणजे काय? locked

बँकांचे राष्ट्रीयीकरण / Nationalization of Banks

एखाद्या बँकेची अथवा काही बँकांची मालकी जेव्हा सरकार स्वतःकडे घेते व त्या बँकेचे किंवा बँकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सरकारकडे येते त्यास राष्ट्रीयीकरण म्हणतात.



रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण १ जानेवारी १९४९ रोजी करण्यात आले.

१जुलै १९५५ रोजी इंपिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करुन स्टेट बँक ऑफ इंडिया ची (SBI) ची

पूर्ण वाचा →

प्रदायी बँक म्हणजे काय? locked

प्रदायी बँक म्हणजे काय?

प्रदायी बँक म्हणजे काय काही वेळेला ची कृती आमच्या व्यक्तीचा चेक कमी जास्त रक्कम दिली जाते आणि ते चुकीच व्यक्तीला रक्कम दिली जाते आणि जर त्या चेक मध्ये काही अफरातफर झाली असेल तर तिथे प्रदायी बँक काम करत असते त्या ठिकाणी प्रदायी बँकेला ती रक्कम परत

पूर्ण वाचा →

प्रादेशिक ग्रामीण बँक स्थापनेचा उद्देश काय आहे? locked

भारतातील पहिली सहकारी बँक – 

गुजरातमधील वडोदरा शहरात स्थित Anonyya Co-operative Bank Limited (ACBL) ही भारतातील पहिली सहकारी बँक आहे.

ग्रामीण भागात कृषी, व्यापार, वाणिज्य, उद्योग आणि इतर उत्पादक कामांचा विकास करणे, छोटे आणि सीमांत शेतकरी, शेत मजूर, कारागीर आणि छोटे उद्योजक यांना पत पुरवठा आणि इतर बँकिंग सुविधा पुरविणे व तद

पूर्ण वाचा →

प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना कधी झाली? locked

प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना कधी झाली?

26 सप्टेंबर 1975 रोजी प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याच्या वटहुकुमावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. ⚜ 2 ऑक्टोबर 1975 रोजी भारतात पाच ठिकाणी ग्रामीण बँका सुरू झाल्या. ⚜ प्रादेशिक ग्रामीण बँकांचा कायदा 1976 मध्ये संमत झाला.

पूर्ण वाचा →

योजना आयोगाचे सदस्य कोण? locked

योजना आयोगाचे सदस्य कोण?

देशाचे पंतप्रधान हे योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, काही कॅबिनेट खात्यातील मंत्री, अर्थतज्ज्ञ, उद्योजक, विज्ञान व सामान्य प्रशासन या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची पूर्णवेळ सदस्य, पदसिद्ध सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड होते.

पूर्ण वाचा →

सामाजिक संरक्षण म्हणजे काय? open

समाजाने आपल्या सदस्यांच्या आपत्तींविरुद्घ योग्य संघटनाद्वारे उपलब्ध करून दिलेली सुरक्षितता म्हणजे सामाजिक सुरक्षितता होय

पूर्ण वाचा →

अल्पविकसित देश प्रामुख्याने कसे असतात? locked

अल्पविकसित देश प्रामुख्याने कसे असतात?

अविकसित देश हा असा देश आहे ज्यामध्ये अधिक भांडवल किंवा अधिक मनुष्यबळ किंवा अधिक उपलब्ध संसाधने किंवा या सर्वांचा वापर करण्याची पुरेशी क्षमता आहे, जेणेकरून सध्याच्या लोकसंख्येचे जीवनमान उंचावता येईल, आणि जर दरडोई उत्पन्न आधीच असेल तर जीवनमान कमी न करता, पुरेसे उच्च आहे,

पूर्ण वाचा →

कर उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाह मधील काय आहे? open

उत्पादनाची क्रिया होत असताना त्याचबरोबर उत्पादक घटकांना उत्पन्न आणि उत्पादनाचा उपभोग, भांडवली वस्तूंचे संचयन अशा प्रकारे उपयोग किंवा व्यय होत असतो. उत्पादन, उत्पन्न आणि उत्पादन व्यय असे हे तीन प्रवाह राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहाची तीन स्वरूपे आहेत.

पूर्ण वाचा →