निसर्गात एकूण किती मूलद्रव्य धातु आहेत?
११८ मूलद्रव्यांचा शोध लागला आहे. त्यांपैकी ९२ मूलद्रव्ये निसर्गात आढळतात.
पूर्ण वाचा →११८ मूलद्रव्यांचा शोध लागला आहे. त्यांपैकी ९२ मूलद्रव्ये निसर्गात आढळतात.
पूर्ण वाचा →धातूपासून धातू मिळवण्याच्या प्रक्रियेला धातूविज्ञान म्हणतात आणि धातूंच्या या नैसर्गिक संयुगेला खनिजे म्हणतात. धातू सामान्यतः खाणकाम करून पृथ्वीवरून काढले जातात .
पूर्ण वाचा →त्यांच्या धातूपासून धातू काढण्याच्या प्रक्रियेला धातूविज्ञान म्हणतात . इलेक्ट्रोलिसिस म्हणून ओळखल्या जाणार्या तंत्रात विद्युत प्रवाह वापरून अॅल्युमिनियमसारख्या उच्च प्रतिक्रियाशील धातूंना वेगळे केले जाऊ शकते. धातूचे मेटलिक ऑक्साईडमध्ये रूपांतर करून आणि मुक्त धातूमध्ये कमी करून कमी प्रतिक्रियाशील धातू काढता येतात.
पूर्ण वाचा →92 नैसर्गिक मूलद्रव्यांमध्ये 70 मूलद्रव्ये धातूंची आहेत.
पूर्ण वाचा →धातूंचे गुण
साधारणत: धातू हे चमकदार, जास्त घनतेचे, पातळ पत्रा बनविता येण्याजोगे, लांब तार बनविता येण्याजोगे, उच्च विलयबिंदू असणारे, कठीण, वीज, उष्णता यांचे सुवाहक असतात.
साधारणत: धातू हे चमकदार, जास्त घनतेचे, पातळ पत्रा बनविता येण्याजोगे, लांब तार बनविता येण्याजोगे, उच्च विलयबिंदू असणारे, कठीण, वीज, उष्णता यांचे सुवाहक असतात.
पूर्ण वाचा →मुलामाकामामध्ये हलक्या धातूवर व लाकूड वगैरे अन्य पदार्थांवर सोन्यारुप्याच्या पत्र्याचा अथवा वर्खाचा मुलामा देतात व त्यावर नक्षीकाम करतात. सोन्याचे पाणी देण्याची व सुवर्णवर्खाचा मुलामा चढविण्याची कला फार प्राचीन काळापासून ईजिप्शियन, चिनी व ग्रीक कलाकारांना अवगत होती.
पूर्ण वाचा →धातुपत्राकाम मुद्रा : यात धातूंचे पत्रे शीत अवस्थेत दाबून वस्तूला आकार दिला जातो. वस्तूसाठी लागणारा पूर्वाकार किंवा मूलाकार पत्र्यातून कापण्याच्या क्रियेस मूलाकार कर्तन (ब्लँकिंग) म्हणतात, तर पत्र्यात छिद्र पाडण्याच्या क्रियेस छिद्रण म्हणतात.
पूर्ण वाचा →नाट्यशास्त्रानुसार मुद्रा म्हणजे मनातील विशिष्ट भाव-भावना, संवेग, चित्तवृत्ती इत्यादी व्यक्त करण्यासाठी केलेला शारीरिक — विशेषत: मौखिक व हस्त — अभिनय होय. देव-देवतांच्या तसेच गौतम बुद्धादी अनेक योगी व मुनींच्या प्रतिमांमध्ये अभय-मुद्रा, ज्ञान-मुद्रा इत्यादी मुद्रा ठळकपणे दिसून येतात.
पूर्ण वाचा →तरुण, किशोर आणि शिशु अशा तीन प्रकारच्या मुद्रा कर्ज योजना आहेत.
पूर्ण वाचा →