प्रश्नांची यादी

19 जुलै 1969 रोजी किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते? open

19 जुलै 1969 रोजी इंदिरा गांधी ज्या त्या वेळी पंतप्रधान आणि अर्थमंत्री होत्या, त्यांनी देशातील 14 सर्वात मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला.

पूर्ण वाचा →

व्यापारी बँकेचे कार्य काय आहे? open

व्यापारी बँका लोकांकडून ठेवी स्विकारून त्याच ठेवीतुन गरजू लोकांना कर्ज देण्याचे प्राथमिक कार्य करतात. बँक ही ऋणको व धनको अशी दुहेरी भूमिका बजावते. 1. प्राथमिक कार्य - ठेवी स्विकारणे व कर्ज देणे यांना बँकांची प्राथमिक कार्य मानली जातात व तसेच त्यांना बँकेची आम्ल चाचणी कार्य मानली जातात.

पूर्ण वाचा →

बँक विलीनीकरणाचा फायदा काय असा प्रश्न आहे? open

विलीनीकरणानंतर निर्माण होणारी बँक ही महाकाय असेल, त्यामुळे जागतिक स्पर्धेत त्या आत्मविश्वासाने उभ्या राहातील व उद्योग विश्वाच्या बलाढ्य आर्थिक गरजा पूर्ण करण्याची क्षमताही त्यांच्यात निर्माण होईल. विलीनीकरणाचे हे पर्व संपले असे जरी म्हणता येत नसले, तरी ते बऱ्याच अंशी पूर्ण झाले आहे असे म्हणता येईल.

पूर्ण वाचा →

१९६९ साली किती व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले? open

1969 मध्ये, भारत सरकारने 14 मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले; बँक ऑफ इंडिया म्हणून मोठ्या बँकांपैकी एक.

पूर्ण वाचा →

स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? open

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण १ जानेवारी १९४९ रोजी करण्यात आले. १जुलै १९५५ रोजी इंपिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करुन स्टेट बँक ऑफ इंडिया ची (SBI) ची निर्मिती करण्यात आली. १९ जुलै १९६९ रोजी राष्ट्रपतींच्या वटहुकूमाद्वारे ५० कोटी रु. पेक्षा अधिक ठेवी असणा-या १४ मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले

पूर्ण वाचा →

जेथे नाणी तयार होतात त्याला काय म्हणतात? open

तर मिंट म्हणजे, ते ठिकाण आहे ज्याला भारत सरकारकडून आधिकृत रित्या नाणे किंवा मृद्रा बनवण्यासाठी संमंती दिली आहे. मिंटला टकसाल देखील म्हंटले जाते.

पूर्ण वाचा →

नाणे विषयक धोरण म्हणजे काय? open

बाजारातील पैसा व पतनिर्मितीची उपलब्धता, मूल्य आणि उपयोगितेचे नियंत्रण करून बाजारातील पैसा योग्य दिशेला वळवणे आणि त्यासाठी व्याजदराचे नियमन करणे म्हणजे चलन विषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण होय.

पूर्ण वाचा →

पैसा म्हणजे काय पैशाचे प्राथमिक व दुय्यम कार्य स्पष्ट करा? open

विनिमयाचे माध्यम म्हणून स्वीकारण्यात येणारी सर्वमान्य वस्तू म्हणजे पैसा
प्राथमिक कार्य म्हणजे पैशाचा वापर विनिमयाचे माध्यम म्हणून केला जातो आणि ते मूल्याचे माप आहे. पैशाचे दुय्यम कार्य म्हणजे ते स्थगित पेमेंटचे मानक, हस्तांतरण आणि मूल्याचे संचयन आहे.

पूर्ण वाचा →