प्रश्नांची यादी
गट विकास म्हणजे काय?
पंचायत समितीकडे येणाऱ्या अनुदानाच्या रक्कमा काढून त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गट विकास अधिकारी यांना असतात. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून विविध विवरणपत्रे, हिशोब, अहवाल व त्याबाबतचे स्पष्टीकरण मागवितो. पंचायत समिती आणि राज्य शासन यामध्ये दुवा म्हणून गट विकास अधिकारी कार्य करतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi ग्रामसेवक
ग्रामसेवक (ग्राम विकास अधिकारी) हा राजस्थान, महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करत असतो.
निवड
ग्रामसेवकाची जिल्हा निवड मंडळातर्फे केली जाते. तो ग्राम पंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.
कामे
1. कर वसुली करणे
2. वसुलीतून गावविकासाची कामे करणे,
3. पाणीपुरवठा,
4. साफ सफाई,
5. दिवा बत्ती, इत्यादी कामे करणे.
6. जन्म पंजीयन
7. मर्त्यु पंजीयन
8. विवाह पंजीयन
9. घर का पट्टा बनाना।
10.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi भारतात किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारली आहे?
त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारली आहे.
संघात्मक शासन पद्धतीमध्ये राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय शासन आणि प्रांतीय स्तरावर राज्य शासन कार्यरत असते. संघराज्य पद्धतीचा तिसरा भाग म्हणजे स्थानिक स्तरावर स्थानिक शासन ही कार्यरत असते.
सार्वजनिक कारभारात स्थानिक जनतेचा सहभाग घेण्याच्या उद्देशाने स्थानिक शासन संस्थांचा उदय झाला.
भारतामध्ये
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi पंचायत राज्य :
स्वतंत्र भारतातील जिल्हा, तालुका, तदंतर्गत विकास गट व ग्राम या पातळ्यांवरील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पंचायत राज्य ही संज्ञा वापरण्यात येते. म. गांधीनी आणि सर्वोदयवाद्यांनी मांडलेली विकेंद्रित सत्तेची कल्पना, त्याचप्रमाणे विकेंद्रित लोकशाहीची कल्पना या संज्ञेत अंतर्भूत आहेत. १९५८ नंतर पंचायत राज्याद्वारा ग्रामीण विकासाचे प्रयत्न शुरू झाले.
सर्वोदयवादी संकल्पना :
वैचारिक पातळीवर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे(CEO ) अधिकार व कार्ये :
१) जिल्हा परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहणे.
२) जिल्हा परिषदेच्या वर्ग-१, वर्ग-२ च्या अधिकाऱ्यांच्या दोन महिन्यापर्यंतच्या रजा मंजूर करणे.
३) वर्ग -१, वर्ग -२ च्या अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहून शासनाकडे पाठविणे.
४) जिल्हा परिषदेच्या वर्ग -३ व वर्ग -४ च्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांची
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi नागरिक आणि शासन यांच्यातील दुवा कोण आहे?
लोकप्रतिनिधी हे शासन व नागरिक यांच्यातील दुवा असतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi महाराष्ट्रात जिल्हा परिषदा कधी अस्तित्वात आल्या?
महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना १ मे, इ. स. १९६२ रोजी करण्यात आली आहे.
प्रत्येक जिल्हाकरिता अध्यक्ष व परिषदेचे सदस्य यांची मिळून एक कार्यकारिणी स्थापन करण्यात येते, तिला जिल्हा परिषद असे म्हणतात.
स्थापना
राज्यात सध्या ३६ जिल्हे असून ३४ जिल्हा परिषदा आहेत.परिषद ही पंचायतराजमधील महत्त्वाची संस्था असून त्यातील
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 74 views🌐 marathi गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा कोण असतो?
गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी व सचिव असतो.
गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी व सचिव असतो. हा अधिकारी राजपत्रित अधिकारी गट अ मधील असतो.
नेमणूकीची तरतूद
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील कलम ९७ मध्ये प्रत्येक गटासाठी एक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 67 views🌐 marathi ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो. ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले सभासद आपल्यातून सरपंचांची व उपसरपंचाची निवड करतात.
ग्रामपंचायत
छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 105 views🌐 marathi पंचायत समितीच्या प्रमुखास काय म्हणतात?
पंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख 'सभापती' असतो. पंचायत समितीतील सदस्य यांची निवड करतात.
पंचायत समिती हा जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या मधील दुवा होय.
महाराष्ट्रात ७५,००० ते १ लाख लोकसंख्येसाठी व १०० ते १२५ खेड्यांसाठी एक विकास गट समितीने पंचायत समितीला जास्त अधिकार दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 72 views🌐 marathi