प्रश्नांची यादी
सरंजामशाही व्यवस्थेत सर्व जमिनीवर राजाची मालकी आहे, असे मानले जाई. सरंजामशाही उतरंडीतील इतर सर्वजण कुळे किंवा पोट-कुळे मानली जात. त्यांना सनदेद्वारा जमिनी देण्यात येत, त्यांच्यावर राजाची लष्करी चाकरी करण्याचे बंधन असे.
पूर्ण वाचा →📂 कृषि🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi 1820 मध्ये थॉमस मुनरो यांनी मद्रास आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये रयतवारी पद्धत सुरू केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi १)शेतसारा-जमीन-महसूल धान्याच्या रूपाने वसूल केला जात असे ,तो एकूण उत्पन्नाच्या ३३ टक्के असे. २)नारळ सुपारी ,भात यांवर सारा आकारला जाई . इ .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi पोर्तुगीज दफ्तरातील आधाराप्रमाणे इ. १६५९ मध्ये मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi रघुनाथराव आपली सत्ता सोडून देण्यास तयार नसल्याने त्यांनी मुंबई येथे इंग्रजांकडून मदत मागितली आणि १७ मार्च १७७५ रोजी सूरतच्या करारावर स्वाक्षरी केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi पुरंदरे, रास्ते आणि बापू गोखले हे मराठा सेनापती ब्रिटीश सैन्यात जाण्यासाठी तयार असतांना पेशवे व त्याचा भाऊ पुरंदरला पलायन झाल्याचे कळल्यावर त्यांचा मानसिकता क्षीण झाली. विंचूरकर यांच्या नेतृत्वात मुळा व मुठा या दोन नद्यांच्या संगमावर ५,००० अतिरिक्त मराठ्यांची फौज होती पण ती स्थिर राहिली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi कवी कलश यांना छंदोगामात्य ही पदवी मिळाली होती तिचा अर्थ म्हणजे सामवेदध्यायी अर्थात सामवेदात परिपूर्ण असा प्रधान. सामवेद हा एकमेव वेद आहे जो संगीतमय असून त्याचे मंत्र छंदांच्या स्वरूपात गायले जाऊ शकतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. परिणामी शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोघलांना यश आले. संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे नेले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 77 views🌐 marathi