वेरुळ गावचे पाटील कोण होते?
छत्रपती शिवाजीराजे यांचे पणजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे वेरूळ गावची पाटीलकी होती
पूर्ण वाचा →छत्रपती शिवाजीराजे यांचे पणजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे वेरूळ गावची पाटीलकी होती
पूर्ण वाचा →शहाजीराजे यांचा जन्म इथेच वेरूळला झाला. मालोजीराजे यांच्या मृत्यूनंतर निजामशहानं त्यांची जहागिरी त्यांच्या मुलांना दिली. विठोजी राजे यांच्या मार्गदर्शनाने सुरुवातीला त्यांनी आपल्या जहागिरीचा कारभार बघितला," असं डक यांनी सांगितलं.
पूर्ण वाचा →सईबाई , सगुणाबाई, सोयराबाईं,पुतळाबाई ,लक्ष्मीबाईं, सकवारबाई ,काशीबाई ,
गुणवंताबाई
वजन 65 किलो
पूर्ण वाचा →पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
पूर्ण वाचा →शंभूराजे यांच्या कन्येचे नाव भवानीबाई होत्या .त्यांंच्या पुत्राचे नाव शाहू महाराज होते.
पूर्ण वाचा →छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला.
पूर्ण वाचा →संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना १२० पैकी एकही लढाईत अपयश आले नाही.
पूर्ण वाचा →छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (१४ मे १६५७ - ११ मार्च १६८९) हे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.
पूर्ण वाचा →देशाच्या सीमेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू, सेवा आणि कमवलेले उत्पन्न GDP मध्ये मोजले जाते. GDP मुळे एखाद्या देशाची अंतर्गत शक्ती कळते, अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते. GDP मोजण्यासाठी भारतात 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी आहे.
पूर्ण वाचा →