प्रश्नांची यादी

पोलीस भरतीसाठी उंची व वजन किती लागते? open

म्हणजेच भरती होण्यासाठी कमीत कमी उंची १४२ सेंटीमीटर असणे आवश्यक आहे आणि वजन सेनेतील वैद्यकीय मानका नुसार. दिलेल्या वजनाच्या १०% वजन कमी जास्त चालू शकते तसे ग्र्याह्य धरले जाते.

पूर्ण वाचा →

पोलीस बनण्यासाठी काय लागते? open

त्यासाठी तुम्हाला पोलिस खात्यातील पोलीस पोलिस काँस्टेबल किंवा त्याच्या वरच्या पदावर किमान ४वर्षे(पदवीशिक्षण पुर्ण असल्यास) किंवा ५ वर्षे (१२पर्यंतच शिक्षण पुर्ण असल्यास) सेवा द्यावी लागेल. ३) पदवी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे थेट पोलिस उपनिरिक्षक पदासाठी परिक्षा घेतली जाते.

पूर्ण वाचा →

जिल्हा अधिकारी कोण असतो? open

जिल्हाधिकारी हा अधिकारी व्यक्ती शासनाच्या जिल्हास्तरावरील राजस्व यंत्रणेचा प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात.

पूर्ण वाचा →

जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? open

प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेमधून आलेला आयएएस दर्जाचा अधिकारी असतो.

पूर्ण वाचा →

दाखल पात्र गुन्हा म्हणजे काय? open

जो गुन्हा दखल घेण्यासारखा आहे, ज्या गुन्ह्याला २ वर्षापेक्षा जास्त शिक्षा असते, त्या गुन्ह्याला दखलपात्र गुन्हा म्हणतात. दखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना वारंटशिवाय अटक करण्याचा अधिकार असतो.

पूर्ण वाचा →

अंमलदार म्हणजे काय? open

पोलिस दलात काम करणाऱ्या पोलिस शिपाई; तसेच अन्य पदसिद्ध कर्मचाऱ्यांना आता पोलिस अंमलदार असे संबोधले जाणार आहे. पोलिस दलात काम करणाऱ्या पोलिस शिपाई; तसेच अन्य पदसिद्ध कर्मचाऱ्यांना आता पोलिस अंमलदार असे संबोधले जाणार आहे.

पूर्ण वाचा →