प्रश्नांची यादी
भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 नुसार 'महाराष्ट्र लोक सेवा आयोग' निर्माण केला असून घटनेच्या कलम 320 नुसार सेवकभरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे कार्य आयोगातर्फे होते. महाराष्ट्रामध्ये ' महाराष्ट्र लोक सेवा आयोग' १ मे १९६० रोजी स्थापन करण्यात आला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 95 views🌐 marathi आयोगाच्या या वार्षिक कॅलेंडरमध्ये निकाल अपेक्षित असलेला अंदाजित महिना देखील प्रकाशित केला जातो. या वेळापत्रकानुसार, MPSC महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा 4 जून 2023 रोजी होणार आहे आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 30 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणार आहे.
पूर्ण वाचा →यूपीएससी द्वारे प्रत्येक वर्षी परीक्षा घेतल्या जातात, यातून ऐकून 24 पदांची भरती केली जाते. ही 24 पदे ही देशातील सर्वोच्च नागरी सेवा आहेत. भारतात घेतल्या जाणाऱ्या सर्वात कठीण परीक्षांमध्ये UPSC चे नाव आहे.
पूर्ण वाचा →IPS Full Form in इंग्लिश मध्ये फुल फॉर्म हा “Indian Police Service” असा होतो. तर मित्रांनो IPS चा मराठी फुल फॉर्म (IPS Full Form in Marathi) हा “भारतीय पोलीस सेवा” असा होतो.
पूर्ण वाचा →
जिल्हा परिषद अध्यक्ष हे स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. Dy. सीईओ हे स्थायी समितीचे सचिव असतात. स्थायी समितीत अध्यक्षांसह एकूण १४ सदस्य आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 73 views🌐 marathi पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. जवाहरलाल नेहरू हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षाची नियुक्ती केंद्रीय मंत्रिमंडळाने केली. गुलझारीलाल नंदा हे नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 65 views🌐 marathi औरंगाबाद:करोना महामारीच्या काळात अचानक लागलेल्या लॉकडाऊन आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत रोजगार हमी योजनेअंतर्गत 'मागेल त्याला काम' उपलब्ध करून देण्यात आलं होतं. तर रोहयोतून सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यात औरंगाबाद जिल्हा राज्यात पहिला ठरला असून औरंगाबाद जिल्हयाने तब्बल २५२ टक्के उद्दिष्ट्य साध्य केले आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi २९ जून २०२२ रोजी औरंगाबाद शहराचे नाव बदलून 'संभाजीनगर' करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंजूर झाला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi जिल्हाधिकारी हा भारतीय प्रशासन सेवा अधिकारी हा व्यक्ती प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या, कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 102 views🌐 marathi देशातील सर्वोच्च अशी नागरी सेवा परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग घेतो. या परीक्षेमधून आयएएस, आयपीएस, आयएफएस असे विविध अधिकारी निवडले जातात. कलेक्टर होण्यासाठी काय करावे याचे उत्तर केंद्रीय नागरी सेवा परीक्षा द्यावी. वरवर पाहता उत्तर सोपे वाटत असले तरी यासाठी आयुष्याची बरीच वर्षे खर्ची घालावी लागतात.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 65 views🌐 marathi