प्रश्नांची यादी

१९८१ २०१६ दरम्यान भारतात साक्षरता किती वाढली आहे? open

भारताचा साक्षरता दर 75% आहे. केरळने साक्षरता दर 93% गाठला आहे. बिहार हे भारतातील सर्वात कमी साक्षर राज्य आहे, ज्याची साक्षरता 61.8% आहे.

पूर्ण वाचा →

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? open

45.2 आहे. 2011 च्या जनगणनेनुसार मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी आहे, 2001 च्या जनगणनेत ती 9.69 कोटी होती.

पूर्ण वाचा →

२०११ जनगणनेनुसार भारताची साक्षरता किती आहे? open

३१ मार्च २०११ रोजी प्रसिद्ध झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतीय लोकसंख्या १७.७%च्या दशकातील वाढीसह १.२१ अब्ज झाली होती. प्रौढ साक्षरतेत दहा वर्षात ९.२१% इतकी वाढ झाली, एकूण साक्षरता ७४.०४% पर्यंत वाढली. 'आमची जनगणना, आमचे भविष्य' असे या जनगणनेचे ब्रीदवाक्य होते.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र राज्याच्या सीमा किती राज्यांना लागून आहेत? open

महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि. मी. ची किनारपट्टी आहे.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात एकूण किती शहर आहेत? open

२०११ च्या जनगणनेनुसार भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची यादी खाली दिली आहे. महाराष्ट्रात १,००,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले ४३ शहरे आहेत.

पूर्ण वाचा →