प्रश्नांची यादी

खेळते भांडवल म्हणजे काय? open

एखाद्या उद्योग-व्यवसायाचे नेहमीच्या गरजा पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी रोख रक्कम किंवा निधी म्हणजे खेळते भांडवल होय. यास चालू किंवा कार्यकारी भांडवल असेही म्हणतात.

पूर्ण वाचा →

साहित्य विचार या ग्रंथाचे लेखक कोण? open

साहित्य : निर्मिती आणि समीक्षा ( १९५४ ), साहित्यविचार ( १९६४ ) या ग्रंथातून बेडेकरांनी साहित्यनिर्मितीच्या स्वरूपाची चर्चा केलेली आहे.

पूर्ण वाचा →

मासिक या शब्दाचा अर्थ काय? open

मासिक म्हणजे मुद्रित अथवा इलेक्ट्रोनिकरित्या इन्टरनेटवर प्रकाशित दर महिन्यास प्रकाशित होणारे नियतकालिक होय. पूर्वी मासिक मुदित असे परंतु हल्ली अनेक मासिक हे आंतरजालावर प्रकाशित होत असतात. सामान्यत: मासिक एक नियतकालिक प्रकाशन आहे हे, छापलेली किंवा इलेक्ट्रॉनिकरित्या प्रकाशित (कधीकधी एक ऑनलाइन मासिक म्हणून ओळखली जाते).

पूर्ण वाचा →

व्हॉइस ऑफ इंडिया चे संपादक कोण होते? open

VOI चे समूह संपादक रविशंकर आहेत, सह-समूह संपादक राजेश बादल आहेत. मुकेश कुमार आणि अममार खालिद अल्वी हे त्रिवेणी मीडिया लिमिटेडमध्ये सहाय्यक व्यवस्थापकीय संपादक आहेत.

पूर्ण वाचा →

कथा म्हणजे काय ते एका वाक्यात लिहा? open

'एका विशिष्ट स्थलकालात पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या घटनांचे विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा होय.

पूर्ण वाचा →

एक गाव एक पाणवठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? open

महाराष्ट्रात श्रमिक आणि वंचितांच्या अनेक लढाया लढून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणारे, 'एक गाव एक पाणवठा' ही महत्त्वाची चळवळ राबवणारे, प्रसिद्ध समाजसेवक डॉ. बाबा आढाव, उद्याच्या १ जूनला वयाची नव्वद वर्षं पूर्ण करीत आहेत, त्यानिमित्ताने त्यांच्या सेवाभावी व्यक्तिमत्त्वाचा-कर्तृत्वाचा घेतलेला वेध.

पूर्ण वाचा →