प्रश्नांची यादी

एक गाव एक पाणवठा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? open

महाराष्ट्रात श्रमिक आणि वंचितांच्या अनेक लढाया लढून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणारे, 'एक गाव एक पाणवठा' ही महत्त्वाची चळवळ राबवणारे, प्रसिद्ध समाजसेवक डॉ. बाबा आढाव, उद्याच्या १ जूनला वयाची नव्वद वर्षं पूर्ण करीत आहेत, त्यानिमित्ताने त्यांच्या सेवाभावी व्यक्तिमत्त्वाचा-कर्तृत्वाचा घेतलेला वेध.

पूर्ण वाचा →

लेखक होण्यासाठी काय करावे लागेल? open

एक उत्तम लेखक बनण्यासाठी काय करायला हवं? उत्तम लेखक बनण्यासाठी उत्तम विषयावर भरपूर वाचन करणे आवश्यक आहे . तुम्ही जेवढे जास्त वाचन कराल तेवढा जास्त शब्दसंग्रह आणि वेगवेगळ्या कल्पना तुम्हाला मिळत जातील. कारण कोणत्याही व्यक्तीला समजून घेण्यासाठी अथवा कोणासमोरही व्यक्त होण्यासाठी शब्दज्ञान / शब्दसंग्रह असणे आवश्यक आहे.

पूर्ण वाचा →

मानवी भूगोलाचे स्वरूप काय आहे? open

मानवी भौगोलिक भूगोलची शाखा म्हणजे लोक आणि त्यांचे समुदाय, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाशी संवाद साधून त्यांच्याशी आणि त्यांची जागा आणि स्थानासह त्यांचे अभ्यास करून त्यांचा अभ्यास करणारी भौगोलिक माहिती.

पूर्ण वाचा →

इयत्ता दहावी भूगोल लिंग गुणोत्तर म्हणजे काय? open

लिंग गुणोत्तर (Sex ratio) हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांचे गुणोत्तर आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते. भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे.

पूर्ण वाचा →

व्यस्त प्रमाण म्हणजे काय? open

माणसाऐवजी जास्त माणसे लावली तर दिवस कमी होतील म्हणून माणसे व कामाला लागणारा वेळ हे व्यस्त प्रमाणात आहेत - त्यापैकी एक कमी झाल्यास दुसरा वाढतो.

पूर्ण वाचा →

गुणोत्तर व प्रमाण म्हणजे काय? open

गुणोत्तर = जेव्हा दोन किंवा अधिक संख्यांची तुलना भागाकाराने केली जाते तेव्हा त्यास गुणोत्तर असे म्हणतात. प्रमाण = जेव्हा दोन गुणोत्तरे समान आहेत असे दाखवले जाते तेव्हा त्या सर्व संख्या प्रमाणात असतात. जर संख्या च्या मध्ये :: हे चिन्ह असेल तर त्या संख्या प्रमाणात आहेत असे मानले जाते..

पूर्ण वाचा →