प्रश्नांची यादी

सरकारी निर्बंध किंवा नियंत्रण कमी करणे म्हणजे काय? locked

सरकारी निर्बंध किंवा नियंत्रण कमी करणे म्हणजे काय?
सरकारी नियंत्रण कमी करणे म्हणजे उदारीकरण होय. शासकीय बंधने शिथिल करणे म्हणजे उदारीकरण होय. 1991 पूर्वी भारतीय अर्थव्यवस्था बंदिस्त होती. उदारीकरणाच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचे नियंत्रण असते. सरकारी नियंत्रण कमी करणे म्हणजे उदारीकरण होय.

पूर्ण वाचा →

राजकोषीय तूट म्हणजे काय? locked

राजकोषीय किवा वित्तीय तूट (Fiscal Deficit)

राजकोषीय तुट कशी काढतात
१) (एकूण खर्च) वजा (मसूली जमा + कर्ज पुनप्राप्ती +इतर भांडवली उत्पन्न ) किवा
२) (एकूण खर्च) वजा (मसूली जमा +कर्जेतर भांडवली जमा) किवा
३) सरकारची निव्वळ कर्ज उभारणी आणि सरकारची इतर देणी

इतर माहिती
अर्थसंकल्प तुट संकल्पना गेली आणि राजकोषीय तुट जन्म झाला
राजकोषीय तूट म्हणजे

पूर्ण वाचा →

आर्थिक विकास संकल्पना म्हणजे काय? locked

आर्थिक विकास संकल्पना म्हणजे काय?
विकास ही एक व्यापाक स्वरूपाची संकल्पना आहे. खेळते भांडवल आल्याने होणाऱ्या विकासाला आर्थिक विकास म्हणतात. यासाठी खुली व स्पर्धात्मक अर्थव्यवस्था अपेक्षित असते. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमघ्ये प्रगतिशील स्वरूपाचे बदल घडून येणे होय.

आर्थिक विकासाची मुख्य वैशिष्ट्ये :

१. गुणात्मक स्वरूपाची संकल्पना.
२.

पूर्ण वाचा →

अर्थशास्त्र म्हणजे काय ते सांगून अर्थव्यवस्थेचे थोडक्यात प्रकार सांगा? locked

अर्थशास्त्र म्हणजे काय?
अर्थशास्त्र : मानवाला उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनसंपत्तीचा उपयोग करून मानवाच्या असंख्य गरजांची शक्य तितकी अधिक पूर्ती कशी करावी, याचा विचार करणारे शास्त्र अर्थशास्त्र हे होय. अर्थशास्त्राच्या विकासाच्या प्रारंभीच्या काळात लोकांचे उपजीविकेचे दैनंदिन व्यवहार कसे चालतात, राष्ट्राची संपत्ती कशी वाढविता येईल, यांसारख्या प्रश्नांचे विवेचन करणे हे अर्थशास्त्राचे कार्य आहे,

पूर्ण वाचा →

भांडवलशाही अर्थव्यवस्थेत ग्राहक हा कोण असतो? locked

ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात,वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजार यंत्रणे करवी ठरतात,अशा अर्थव्यवस्थेला " भांडवलशाही अर्थव्यवस्था " असे म्हणतात.

वैशिष्ट्ये :

उत्पादनाच्या साधनांचा खाजगी मालकी हक्क हे भांडवलशाहीचे मूलभूत वैशिष्ट्ये आहे.
उद्योग - व्यवसायाची निवड व

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात जिरायत शेती क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे? locked

महाराष्ट्रात जिरायत शेती क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे?
महाराष्ट्रातील जवळजवळ ८० ते ८५% शेती मोसमी पावसाच्या लहरीवर अवलंबून आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी केवळ १६.४% क्षेत्र हे सिंचनाखाली आहे.

एकूण पीक-जमीन वापर :

महाराष्ट्राच्या एकूण ३०७.६ लाख हेक्टर भूप्रदेशापैकी सुमारे २२५.७ लाख हेक्टर क्षेत्र एकूण पिकाखालील आहे. याचाच अर्थ महाराष्ट्राच्या एकूण भूप्रदेशापैकी सुमारे

पूर्ण वाचा →

राजकोषीय धोरण म्हणजे काय राजकोषीय धोरणाची साधने स्पष्ट करा? locked

शासनाला ह्या उद्येशांचे योग्य ते मिश्रण साधरण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी सहा राजकोषीय साधने वापरता येतात:कर आकारणे, खर्च करणे, कर्ज उभारणे, कर्ज देणे आणि खरेदी व विक्री व्यवहार करणे. ह्या साधनांचा सयुक्तिक व विवेकपूर्ण वापर करणे यालाच 'राजकोषीय नीती' म्हणतात.


राजकोषीय नीति : शासनाला आपले आर्थिक उद्येश तडीस नेण्यासाठी आवश्यक ती

पूर्ण वाचा →

सिल्की अर्थसंकल्प म्हणजे काय? locked

शिलकी अर्थसंकल्प म्हणजे काय?
अर्थसंकल्पात मांडलेल्या आकडेवारीत सरकारचे उत्पन्न हे होणाऱ्या खर्चापेक्षा अधिक मांडलेले असते तेव्हा त्याला शिलकी अर्थसंकल्प असे म्हणतात. सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात जेव्हा खर्च जास्त असतो व मिळणारे उत्पन्न कमी असते, अशा स्वरूपाच्या अर्थसंकल्पाला तुटीचा अर्थसंकल्प असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

अठराव्या शतकामध्ये भारताचे तत्कालीन उत्पादन किती टक्के होते? locked

अमेरिकन अर्थतज्ञ Angus Madison ने जगातल्या काही महत्वाच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास करून सांगितले की जगाच्या एकूण उत्पादनाच्या साधारण ६०% उत्पादन केवळ भारत आणि चीन हे दोन देश करीत होते. भारताचा जीडीपी हा २३ टक्यांच्या आसपास होता. ब्रिटीशांच्या लुटीनंतर हा उत्पादन दर १% च्या खाली गेला

पूर्ण वाचा →

नववसाहतवाद म्हणजे काय? locked

जागतिकीकरणाला नव-वसाहतवाद म्हणतात:
नववसाहतवाद म्हणजे इतर परदेशी देशांवर राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक दबावांमुळे चालणार्‍या प्रभावाचा संदर्भ आहे. जागतिकीकरण देखील अशाच एका संकल्पनेवर आधारित आहे. विकसनशील देशांच्या कृती नियंत्रित करण्यासाठी विकसनशील देशांनी निवडलेले साधन म्हणून नियोलोकॉनियलझम मोठ्या प्रमाणात मानले जाते.

पूर्ण वाचा →