नगरपालिका किती सदस्य असतात?
नगर परिषदेची सभासद संख्या कमीत कमी 20 असते.
पूर्ण वाचा →नगर परिषदेची सभासद संख्या कमीत कमी 20 असते.
पूर्ण वाचा →महानगरपालिकेचा जो अध्यक्ष निवडला जातो, त्याला महापौर म्हणतात.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात एकूण २८ महानगरपालिका आहेत.
पूर्ण वाचा →ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी एकूण जागा पैकी ५०% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
पूर्ण वाचा →२ ऑक्टोबर १९५९ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन केले. आणि देशांत पंचायत राज सुरु झाले अशी घोषणा केली. त्यानंतर ही व्यवस्था पंचायत राज या नावाने लोकप्रिय झाली.
पूर्ण वाचा →जिल्हा परिषद अध्यक्षांना प्रत्येक महिना २० हजार मानधन मिळते . उपाध्यक्ष साठी १६ हजार मानधन आहे तर समित्यांचे सभापती याना १२ हजार मानधन दिले जाते . तसेच अध्यक्ष एक वर्षांमध्ये एकूण ३० दिवस बिनपरवांनी रजा घेऊ शकतात
पूर्ण वाचा →उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे. जिल्हा पातळीवरील सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव असतात.
पूर्ण वाचा →गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी व सचिव असतो. हा अधिकारी राजपत्रित अधिकारी गट अ मधील असतो.
पूर्ण वाचा →वन धोरणानुसार 33 टक्के क्षेत्र जंगलाखाली आले पाहिजे .
पूर्ण वाचा →ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
पूर्ण वाचा →