ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण?
ग्रामसेवक हे आहे.
पूर्ण वाचा →ग्रामसेवक हे आहे.
पूर्ण वाचा →प्रस्तावना ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणाऱ्या एकूण मतदारांपैकी १०% किंवा १०० यापैकी जी संख्या कमी असेल इतका कोरम असला पाहिजे. त्यापैकी ग्रामसभेमध्ये किमान ५०% महिला हजर असाव्यात तरच तो कोरम पूर्ण मानण्यात येईल. कोरम पूर्ण न झाल्यास सभा तहकूब होईल.
पूर्ण वाचा →ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो.
पूर्ण वाचा →गावातील विकास योजनांची आखणी आणि त्याची अंमलबजावणी करणारा ग्राम विकास अधिकारी म्हणजे ग्रामसेवक . जो ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कार्य पाहतो . सामुदायिक कल्याण आणि विकासाच्या बाबतीत गावकऱ्यांना सल्ला देण्याची महत्वपूर्ण भूमिका ग्रामसेवकाची असते .
पूर्ण वाचा →पेसा कायदा अनुसूचित जमाती मधील लोकांशी संबंधित कायदा असतो हा कायदा अनुसुचित जमाती मधील लोकांच्या प्रथा परंपरा संस्कृती यांचे जतन संवर्धन करण्यासाठी तयार करण्यात आला होता. पेसा कायदा हा १९९६ मध्ये २४ डिसेंबर रोजी सर्वप्रथम अस्तित्वात आला होता.
पूर्ण वाचा →कार्यकाल पंचायत समितीच्या कार्यकाल 'पाच' वर्षांचा आहे व ती बरखास्त करण्याचा अधिकार 'राज्यशासनास' आहे. त्या नंतर 'सहा' महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागते.
पूर्ण वाचा →सरपंच किंवा ग्रामसेवक किंवा त्यांच्याद्वारे नेमून दिलेल्या कोणत्याही व्यक्तीला कर वसुली करता येते. मात्र त्या व्यक्तीने कर भरणा केलेल्याची पावती करदात्याला देणं बंधनकारक असते. ज्या ग्रामपंचायतीची ९० टक्के (पूर्वी ७० टक्के होती) करवसुली होते त्यांना १०० % कर्मचारी अनुदान मिळतं.
पूर्ण वाचा →अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभा
ग्रामपंचायतीचा सचिव अर्थात ग्रामसेवक यांच्यामार्फत या ग्रामसभांचे आयोजन केले जाते.
पंचायतीतील सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा बनते. ग्रामसभेचे अधिकार केंद्रसरकार निर्धारित करते.
पूर्ण वाचा →जिल्हा परिषद आहे.
पूर्ण वाचा →