प्रश्नांची यादी
करार हा पक्षांमधील एक करार आहे, जो कायद्याद्वारे लागू करण्यायोग्य परस्पर जबाबदाऱ्या निर्माण करतो . करार कायदेशीररित्या लागू करण्यायोग्य करार होण्यासाठी आवश्यक असलेले मूलभूत घटक आहेत: परस्पर संमती, वैध ऑफर आणि स्वीकृती द्वारे व्यक्त; पुरेसा विचार; क्षमता; आणि कायदेशीरपणा.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi ताग उद्योग
१८५५ साली कोलकत्ता जवळ रिश्रा याठिकाणी भारतातील पहिली ताग गिरणी सुरू झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi सखल भागात पेरणी फेब्रुवारी महिन्यात केली जाते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi ज्या व्यवसायात एकच व्यक्ती त्या व्यवसायाची मालक असते व व्यवस्थापनाचे सर्व अधिकार त्या व्यक्तीकडेच असतात, तेव्हा त्यास व्यक्तिगत वा एकल व्यापारी संस्था असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi एखाद्या उद्योगाची स्थापना करून त्याचे संचलन करणारी वा त्या उद्योगाला यशस्वी करण्यासाठी विविध कार्यांची जबाबदारी पार पाडणारी स्त्री म्हणजे स्त्री-उद्योजक.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi तागाच्या रशा बनवल्या जातात, तागाच्या रशांपासून गोण्या, पिशव्या, पायपुसण्या, कलात्मक वस्तू, तसेच तागापासून पुठ्ठे (वजन देऊन) आणि काही प्रमाणात वस्तू जसे की खोके, पेट्या वैगरे सुद्धा बनवल्या जातात. चित्र : तागापासून बनवलेले कापड .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi ताग हे एक नगदी पीक आहे. त्याच्या दोन प्रजाती लागवडीसाठी सर्वाधिक वापरल्या जातात. तागाच्या रशा बनवल्या जातात, तागाच्या रशांपासून गोण्या, पिशव्या, पायपुसण्या, कलात्मक वस्तू, तसेच तागापासून पुठ्ठे (वजन देऊन) आणि काही प्रमाणात वस्तू जसे की खोके, पेट्या वैगरे सुद्धा बनवल्या जातात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi जीव्हीए मधील उद्योगाचा वाटा आता 28.2 टक्के राहील असा अंदाज आहे. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की सेवा क्षेत्राला विशेषत: मानवी संपर्काचा समावेश असलेल्या विभागांना महामारीचा सर्वात जास्त फटका बसला आहे, गेल्या वर्षीच्या 8.4 टक्के घसरणीनंतर या आर्थिक वर्षात हे क्षेत्र 8.2 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi NO IDIA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi