प्रश्नांची यादी
ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकास कोण मान्यता देते?
प्रत्येक वर्षी पुढील वर्षाचे अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प तयार करण्यात येते. सरपंच ग्रामपंचायतीच्या मासिक सभेची मान्यता देऊन सदर अंदाजपत्रक ग्राम सभेमध्ये मंजूरीसाठी सादर करतात.
पुढील आर्थिक वर्षासाठी गावाच्या जमाखर्चाचा अंदाज बांधणे म्हणजेच, ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे होय. त्यास 'ग्रामपंचायत अर्थसंकल्प' किंवा 'ग्रामपंचायत बजेट' असेही म्हणतात. महाराष्ट्र ग्रामपंचायत
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 75 views🌐 marathi अंदाजपत्रक हे दोन भागात असते याला आपण अंदाजपत्रकाची रचना असे म्हणू शकतो. अंदाज पत्रक मांडताना दोन भागात विभागले जाते.
१) महसुली अंदाजपत्रक
२)भांडवली अंदाजपत्रक
१) महासुली अंदाजपत्रक -
या महसुली अंदाजपत्रकात सरकारच्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे स्पष्टीकरण असते. महसुली अंदाजपत्रकाची पुन्हा दोन भागात विभागणी होते. ही विभागणी आर्थिक स्पष्टता यावी यासाठी असते.
अ )महसुली प्राप्ती
महसुली प्राप्ती
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 383 views🌐 marathi अर्थसंकल्प काय आहे?
अर्थसंकल्प: आयव्ययाचे अंदाजपत्रक. विशिष्ट आर्थिक परिस्थितीने लादलेल्या आर्थिक मर्यादांनुसार जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प. प्रत्येक व्यक्तीला आणि संघटनेला अर्थसंकल्प आखावा लागतो. त्यानुसार आपले खर्चाचे आणि उत्पादनाचे कार्यक्रम योजावे लागतात.
अर्थसंकल्पासाठी इंग्रजीत बजेट हा शब्द प्रचलीत आहे ,बजेट हा शब्द फ्रेंच (Bougette म्हणजे पर्स,पिशवी ) या शब्दापासून आलेला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi सरकारच्या जमाखर्चाचा धोरणाला काय म्हणतात?
सरकारच्या जमाखर्चाच्या धोरणाला राजकोषीय धोरण असे म्हणतात. शासन राजकोषीय धोरण जमाखर्चाचे वार्षिक विवरणपत्र मांडून जाहीर करते. याला शासनाचा अर्थसंकल्प असेदेखील म्हणतात. अर्थसंकल्पाला इंग्रजीमध्ये बजेट असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi विशेष आर्थिक क्षेत्र विकासक विशेष आर्थिक क्षेत्र निर्मितीचा प्रस्ताव संबधीत राज्य शासनाकडे सादर करतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi बाजारातील पैसा व पतनिर्मितीची उपलब्धता, मूल्य आणि उपयोगितेचे नियंत्रण करून बाजारातील पैसा योग्य दिशेला वळवणे आणि त्यासाठी व्याजदराचे नियमन करणे म्हणजे चलन विषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण होय. आर्थिक वृद्धी ला स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी देशातील कागदी चलन व पतचलन यांच्या पुरवठा व वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आखण्यात येणाऱ्या धोरणाला चलन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi अर्थव्यवस्थेच्या संदर्भात मौद्रिक व राजकोषीय अशी दोन धोरणे अत्यंत महत्त्वाची ठरतात. त्यापकी राजकोषीय उपाय हे सरकारद्वारे योजले जातात. अर्थसंकल्पातून तसेच सरकारी निर्णयातून राजकोषीय उपायांची अंमलबजावणी केली जाते. भारतीय रिझव्र्ह बँक ही देशाची मध्यवर्ती बँक आहे. देशाच्या आर्थिक सुदृढतेसाठी रिझव्र्ह बँकेतर्फे रणनीती आखण्यात येते त्याला मुद्रा धोरण किंवा मौद्रिक उपाय असे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi राजकोषीय धोरण/सार्वजनिक वित्ताचे धोरण –
राजकोषीय धोरण म्हणजे काय?
सरकारच्या जमाखर्चाच्या धोरणाला राजकोषीय धोरण असे म्हणतात. शासन राजकोषीय धोरण जमाखर्चाचे वार्षिक विवरणपत्र मांडून जाहीर करते. याला शासनाचा अर्थसंकल्प असेदेखील म्हणतात.
शासकीय अर्थसंकल्प –
अर्थसंकल्पाला इंग्रजीमध्ये बजेट असे म्हणतात. बजेट हा शब्द सर्वप्रथम 1733 मध्ये इंग्लंड मध्ये वापरण्यात आला.
व्याख्या : येणाऱ्या आर्थिक वर्षातील शासकीय जमा खर्चाच्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 382 views🌐 marathi देशांतर्गत उत्पादनाचे उद्दिष्ट एका दिलेल्या कालावधीत राष्ट्रीय प्रदेशात सर्व खाजगी आणि सार्वजनिक एजंटांनी निर्माण केलेली संपत्ती मोजणे आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi अर्थव्यवस्था म्हणजे काय?
अर्थव्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये एखाद्या ठराविक भौगोलिक क्षेत्रातील विविध अभिकर्त्यांमार्फत सीमीत वस्तूंचे व सेवांचे उत्पादन, वितरण किंवा व्यापार, आणि उपभोग केला जातो. आर्थिक अभिकर्त्यांमध्ये व्यक्ति, उद्योग, संस्था, किंवा सरकार ह्यांचा समावेश होतो.
अर्थव्यवस्थेचे प्रकार :
उत्पादक साधनांच्या मालकीनुसार :
भांडवलशाही
समाजवादी
पूर्ण वाचा →