प्रश्नांची यादी

तूट वित्तपुरवठा म्हणजे काय? locked

वित्तीय तूट म्हणजे सरकारपाशी अपेक्षित असलेला कर्जवगळता निधी(Budgeted Receipts) आणि अंदाजलेला खर्च (Budgeted Expenditure) यांच्यातील फरक म्हणजे वित्तीय तूट होय.

जेव्हा प्रत्येक अर्थसंकल्पीय तूट असेल तेव्हा सरकारला परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. हे देशाच्या प्रदानेच्या शिल्लक अशा स्थितीचे प्रतिनिधित्व करते, जेव्हा खर्च भाग हा महसूल बाजूला जास्त असतो, म्हणजेच नकारात्मक

पूर्ण वाचा →

नवीन आर्थिक धोरणाला काय म्हणतात? locked

भारताने जागतिक बँक आणि आयएमएफच्या सशर्त अटींना सहमती दर्शविली आणि व्यापक आर्थिक सुधारणांचा समावेश असलेल्या नवीन आर्थिक धोरण ( एनईपी) ची घोषणा केली. अर्थव्यवस्था अधिक बळकट करुन स्पर्धात्मक वातावरण तयार करणे आणि नोंद आणि कंपन्यांचा प्रवेश आणि वाढीसाठी येणारे अडथळे दूर करणे या दिशेने होता.

पूर्ण वाचा →

भारतात नवीन आर्थिक धोरण कधी स्वीकारले? locked

भारताच्या आर्थिक इतिहासात १९९१ हे वर्ष सर्वात जास्त आव्हानात्मक राहिले. देशाची अर्थव्यवस्था मोठ्या आणि गंभीर संकटांनी ग्रासली. असे घडण्याची कारणे दोन गटात विभागता येतील. एक राजकीय अस्थिरता आणि दुसरी जागतिक घडामोडी.

निवडणुका योग्य प्रकारे पार पडून काँग्रेस पक्षाने काठावर बहुमत प्राप्त केले. काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे पी. व्ही. नरसिंहराव यांनी

पूर्ण वाचा →

करा b इंग्लडमध्ये औद्योगिक क्रांती का झाली ते स्पष्ट करा? open

इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी अनुकूल पार्श्वभूमी तयार झालेली होती त्याठिकाणी लोखंड व कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते दमट हवामानामुळे सुती कापड उद्योग याठिकाणी भरभराटीला आलेला होता इंग्लंडच्या ताब्यात वसाहतींचा मोठा प्रदेश उपलब्ध होता उत्पादनासाठी लागणारा कच्चामाल आयात करणे

पूर्ण वाचा →

क्रांती युग म्हणजे काय? locked

‘क्रांति’ या शब्दाचा रूढ असलेला अर्थ मौलिक परिवर्तन असा आहे. क्रांती हा शब्द राजकीय संदर्भात किंवा राज्येतिहासाच्या संदर्भात अधिक वापरला जातो. या संदर्भात सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणून शासनपद्धतीत केलेल मौलिक परिवर्तन, असा त्याचा अर्थ होतो. व्यापक सामाजिक संदर्भात म्हणजे अर्थव्यवस्था, संस्कृती, वैज्ञानिक वा इतर सामाजिक संस्था किंवा परिस्थिती यांमध्ये मौलिक परिवर्तन

पूर्ण वाचा →

औद्योगिक प्रगतीमुळे काय वाढते? open

औद्योगिक क्रंतीमुळे वाहतूक व दळणवळणाच्या साधनांत प्रगती घडून आली. दळणवळणाच्या साधनांतील प्रगतीमुळे व्यापारवाढीस उत्तेजन मिळाले. लोकांचा एकमेकांशी जलद गतीने संपर्क होऊ लागला. औद्योगिक क्रांतीमुळे शेतीच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर होवू लागल्याने श्रमाची बचत झाली.

पूर्ण वाचा →

लोकसंख्या संक्रमण म्हणजे काय? locked

लोकसंख्या संक्रमण हा एक शब्द आहे, जो प्रथम वॉरेन एस. थॉम्पसन (1929) आणि नंतर फ्रँक डब्ल्यू. नोटस्टीन (1945) यांनी वापरला होता, ज्यामध्ये जन्म, मृत्यू आणि लोकसंख्या वाढ यातील बदलांच्या ऐतिहासिक प्रक्रियेचा संदर्भ दिला जातो. आजच्या औद्योगिक समाजात, विशेषत: युरोपीय समाजांमध्ये घडले.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ स्थापना कधी झाली? locked

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ स्थापना कधी झाली?

महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ नुसार महाराष्ट्र सरकारची प्रमुख औद्योगिक पायाभूत सुविधा विकास संस्था म्हणून १९६२ मध्ये महामंडळाची स्थापना.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एम् आय डी सी) : महाराष्ट्रामध्ये उद्योगांची शीघ्र व सुव्यवस्थित प्रस्थापना तसेच वाढ व्हावी, या हेतूंनी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र औद्योगिक

पूर्ण वाचा →

वसाहतवाद म्हणजे काय ते स्पष्ट करा? locked

वसाहतवाद :

आर्थिक दृष्ट्या संपन्न व लष्करी दृष्ट्या समर्थ देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश पादाक्रांत करून वा व्यापून, त्या ठिकाणी वसाहत स्थापून त्या देशावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे, या प्रक्रियेस वसाहतवाद म्हणतात.
वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक विशेष आविष्कार होय. दुसऱ्या प्रदेशात वा देशात वसती केल्यानंतर तो संपूर्ण प्रदेश व्यापणे अथवा

पूर्ण वाचा →

उद्योग म्हणजे काय? locked

उद्योग म्हणजे ज्या उत्पादनसंस्थांत नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करून उपभोग्य किंवा पुढील उत्पादन प्रक्रियेस उपयुक्त, असा एकच प्रकारचा माल निर्माण केला जातो, अशा उत्पादनसंस्थांचा समूह.

उद्योग म्हणजे अर्थव्यवस्थेवर आधारित खरेदी विक्री करता येईल अश्या मालाची / वस्तूची निर्मिती करणे तसेच सेवा देणे.

एखाद्या उद्योग हा माणसाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तूंची निर्मिती करतो, तर

पूर्ण वाचा →