प्रश्नांची यादी

वित्तीय बाजाराचे प्रामुख्याने किती भागात वर्गीकरण केले जाते? locked

वित्तीय बाजाराचे प्रामुख्याने किती भागात वर्गीकरण केले जाते?

वित्तीय मध्यस्थ प्रामुख्याने ‘प्राथमिक बाजारपेठ’ आणि ‘संस्थात्मक बचत बाजारपेठ’ या दोन प्रकारच्या बाजारपेठांमध्ये कार्य करतात. मागणीच्या बाजूने हे मध्यस्थ संस्थात्मक बचत बाजारपेठ आणि पुरवठ्याच्या बाजूने प्राथमिक बाजारपेठांमध्ये कार्य करतात. वित्तीय मध्यस्थ निधी मिळविण्याकरिता जो दर देतात आणि कर्ज देताना जो दर आकारतात,

पूर्ण वाचा →

भारताचे वार्षिक बजेट किती आहे? open

एकूण खर्चाचा सुधारित अंदाज 41.9 लाख कोटी रुपये आहे, त्यापैकी भांडवली खर्च सुमारे 7.3 लाख कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे, वित्तीय तुटीचा सुधारित अंदाज अर्थसंकल्पीय अंदाजानुसार जीडीपीच्या 6.4 टक्के आहे.

पूर्ण वाचा →

अंदाजपत्रक कोण सादर करते? locked

अंदाजपत्रक कोण सादर करते?
केंद्रीय अर्थमंत्री आपला अर्थसंकल्प लोकसभेत आणि राज्यांचे अर्थमंत्री आपले अर्थसंकल्प विधानसभांपुढे सादर करतात.
लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्पाचे जाहीर वाचन करतात. लोकसभेत बजेट मांडले जाते. एका वर्षात एकदाच अर्थसंकल्प सादर केला जातो.

पूर्ण वाचा →

सरकारी अंदाजपत्रकाचे किती प्रकार आहेत? locked

अंदाजपत्रक हे दोन भागात असते याला आपण अंदाजपत्रकाची रचना असे म्हणू शकतो. अंदाज पत्रक मांडताना दोन भागात विभागले जाते.

१) महसुली अंदाजपत्रक
२)भांडवली अंदाजपत्रक

१) महासुली अंदाजपत्रक -

या महसुली अंदाजपत्रकात सरकारच्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे स्पष्टीकरण असते. महसुली अंदाजपत्रकाची पुन्हा दोन भागात विभागणी होते. ही विभागणी आर्थिक स्पष्टता यावी यासाठी असते.

अ )महसुली प्राप्ती
महसुली प्राप्ती

पूर्ण वाचा →

लोकसभेत अर्थसंकल्प कोण सादर करतात? locked

लोकसभेत अर्थसंकल्प कोण सादर करतात?
केंद्रीय अर्थमंत्री आपला अर्थसंकल्प लोकसभेत आणि राज्यांचे अर्थमंत्री आपले अर्थसंकल्प विधानसभांपुढे सादर करतात.

अर्थसंकल्प : आयव्ययाचे अंदाजपत्रक. विशिष्ट आर्थिक परिस्थितीने लादलेल्या आर्थिक मर्यादांनुसार जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प. प्रत्येक व्यक्तीला आणि संघटनेला अर्थसंकल्प आखावा लागतो. त्यानुसार आपले खर्चाचे आणि उत्पादनाचे कार्यक्रम योजावे लागतात. मर्यादित प्रमाणात

पूर्ण वाचा →

भारतीय मौद्रिक धोरण समितीचे अध्यक्ष कोण असते? locked

भारतीय मौद्रिक धोरण समितीचे अध्यक्ष कोण असते?
आरबीआय गव्हर्नर हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

चलनविषयक धोरण समिती (MPC) ही भारत सरकारने स्थापन केलेली एक समिती आहे, जी 27 जून 2016 रोजी व्याजदर निश्चिती अधिक उपयुक्त आणि पारदर्शक करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायद्यात सुधारणा करून भारतातील

पूर्ण वाचा →

मौद्रिक धोरण म्हणजे काय in marathi? open

भारतीय रिझव्‍‌र्ह बँक ही देशाची मध्यवर्ती बँक आहे. देशाच्या आर्थिक सुदृढतेसाठी रिझव्‍‌र्ह बँकेतर्फे रणनीती आखण्यात येते त्याला मुद्रा धोरण किंवा मौद्रिक उपाय असे म्हणता येईल.

पूर्ण वाचा →

राजकोषीय तूट आणि वर्षभरातील व्याज भरणा यातील फरक आला काय म्हणतात? locked

राजकोषीय तूट = एकूण खर्च – (महसुली जमा + कर्जेतर भांडवली जमा)
राजकोषीय तूट म्हणजे एकूण उत्पन्नापेक्षा सरकार किती जास्त खर्च करीत आहे ती रक्कम होय. असा जास्तीचा खर्च भागवण्यासाठी सरकारने एका वर्षात घेतलेली एकूण कर्जे म्हणजेच सरकारची राजकोषीय तूट

पूर्ण वाचा →