प्रश्नांची यादी
सर्व प्रकारचे गैर बँक व्यवहार आणि 13 महिन्यापेक्षा जास्त मुदतीचे व्यवहार भांडवली बाजारात होतात. भांडवली बाजाराचा विकास करणाऱ्या वित्त संस्थांचा समावेशही भांडवली बाजारात केला जातो.
भांडवल बाजार –
भांडवल बाजार म्हणजे अशी यंत्रणा जेथे दीर्घ मुदतीचे भांडवली व्यवहार होतात. (भारतीय भांडवल बाजार)
सर्व प्रकारचे गैर बँक व्यवहार आणि 13 महिन्यापेक्षा जास्त मुदतीचे व्यवहार
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi विशेष म्हणजे, या ठेवींचा जास्तीत जास्त कालावधी १० वर्षे आहे.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक म्हणजे काय?
परदेशात असलेल्या एखाद्या व्यक्ती किंवा फर्मकडून देशामध्ये केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीला थेट विदेशी गुंतवणूक म्हणतात. सामान्यत: एफडीआय म्हणजे जेव्हा एखादी परदेशी संस्था एखाद्या देशातील कंपनीच्या शेअर्समध्ये मालकी मिळवते किंवा त्यावर नियंत्रण ठेवते किंवा तेथे व्यवसाय स्थापित करते.
परकीय थेट गुंतवणूक
परदेशात असलेल्या एखाद्या व्यक्ती
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 62 views🌐 marathi स्टेट बँक ऑफ इंडिया चे सुरुवातीचे नाव काय होते?
सन १९२१ मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून `स्टेट बँक ऑफ इंडिया' झाले. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या १०० बँकांत या बँकेचा २०१२ साली ६०वा क्रमांक लागतो.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi एकल कंपनीची ठळक वैशिष्ट्ये
यांच्या नावाप्रमाणेच यात फक्त एकच सभासद असतो. तोच भागधारक आणि संचालक असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi सेवा सहकारी संस्था म्हणजे काय?
शेतकऱ्यांच्या आर्थिक व जीवनावश्यक गरज भागविणे आणि शेती उत्पादन वाढविणे यासाठी विविध सेवा पुरविणाऱ्या संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 66 views🌐 marathi महाराष्ट्रात २.३ लाख सहकारी संस्था आहेत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi भारतातील सहकारी चळवळ : भारतातील सहकारी चळवळीची सुरूवात शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याच्या समस्येतून निर्माण झाली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस न्या. म. गो. रानडे यांनी सहकारी पद्धतीचा पुरस्कार आपल्या लिखाणातून केला. बडोदयाला तशी एक ‘ परस्पर सहयोगी मंडळी ’ स्थापन झाली होती परंतु त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. १८७५-७६ व १८९८-१९०० या दोन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi सहकारी संस्थेची नोंदणी.
महाराष्ट्रातील सहकाररी संस्थांची नोंदणी सहकारी संस्था कायदा १९६० नुसार करावी लागते. संपूर्ण राज्यासाठी एक रजिस्ट्रार असतो आणि तोच कायद्याची अंमलबजावणी करतो. त्याच्या मदतीला विभागीय स्तरावर खायक रजिस्ट्रार आणि जिल्हा पातळीवर जिल्हा रजिस्ट्रार असतात. तालुका पातळीवर जिल्हा रजिस्ट्रारच्या वतीने कार्य करण्यासाठी सहायक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 71 views🌐 marathi इतिवृत्त म्हणजे काय?
इतिवृत्त : (क्रॉनिकल). महत्त्वपूर्ण प्राकृतिक व ऐतिहासिक घटनांची कालक्रमानुसार केलेली नोंदणी. इतिहासलेखन आणि इतिवृत्त यांची आधारसामग्री एकच असली, तरी या दोन लेखनप्रकारांत फरक आहे. इतिवृत्ते जुन्या काळात निर्माण झाली असून त्यांत मुख्यतः सर्वसाधारण वाचकांसाठी सरळ व वस्तुनिष्ठ भूमिकेवरून रचनाकाराला ठळक ठळक वाटणाऱ्या घटना कालनिर्देशासह संकलित केलेल्या असतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 159 views🌐 marathi