प्रश्नांची यादी

आझादी का अमृत महोत्सव म्हणजे काय? open

एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने २०२२ मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे.

पूर्ण वाचा →

अमृत महोत्सव किती वर्ष? open

एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने २०२२ मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे.

पूर्ण वाचा →

50 वर्षाला काय म्हणतात? open

सुवर्ण महोत्सव ( गोल्डन जुबली) म्हणजे ५० वा वर्धापन दिन होय. याला सुवर्ण जयंती किंवा पन्नासवी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो.

पूर्ण वाचा →

डच लोकांना काय म्हणतात? open

शासकीय दृष्ट्या नेदर्लंड्‌स ११ प्रांतांत विभागला आहे. राजधानी ॲम्स्टरडॅम आहे, परंतु शासनकेंद्र मात्र हेग येथे आहे. देशाची भाषा डच असून लोकांनाही डच म्हणतात.

पूर्ण वाचा →

अमृत म्हणजे काय? open

अमृत हे देव-दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून निर्माण झालेले शेवटचे रत्न आहे. देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठीच समुद्र मंथन केले होते अशी पुराणांमध्ये नोंद आहे. अमृत हे असे पेय आहे की जे प्यायलानंतर अमरत्व प्राप्त होते.

पूर्ण वाचा →