मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण होता?
बाजीराव, दुसरा (७ जानेवारी १७७५-१४जानेवारी १८५१). मराठी राज्याचा शेवटचा पेशवा.
पूर्ण वाचा →बाजीराव, दुसरा (७ जानेवारी १७७५-१४जानेवारी १८५१). मराठी राज्याचा शेवटचा पेशवा.
पूर्ण वाचा →पानिपतचे दुसरे युद्ध १५५६ मध्ये हेमू आणि मुघलांच्यात लढले गेले.
पूर्ण वाचा →हरयाणा राज्याचा कर्णाल जिल्ह्यातील पानिपत या ऐतिहासिक स्थळी झालेल्या तीन प्रसिद्ध लढाया.
पूर्ण वाचा →बाबर आपल्या सैन्यासह दिल्लीजवळ आला व त्याने पानिपतच्या रणमैदानावर सैन्याचा तळ दिला दिल्ली येथे इब्राहिम लोदीची सत्ता होती. बाबर दिल्लीवर आक्रमण करणार हे पाहुन त्याने युद्धाची तयारी केली व आपले सैन्य घेऊन त्यानेही पानिपतच्या मैदानावर लष्करी तळ दिला
पूर्ण वाचा →ग्रंथात कालानुरूप शेवटची आलेली ऐतिहासिक नोंद म्हणजे सिद्दी जौहरचा मृत्यू म्हणजे आज उपलब्ध असलेला ग्रंथ हा त्या घटनेच्या आस पास पूर्ण झाला. पूर्ण म्हणताना अयोग्य ठरेल कारण ग्रंथ अपूर्ण आहे असे दिसते. ३१ अध्याय पूर्ण असून ३२व्या अध्यायात ९ श्लोक आहेत.
पूर्ण वाचा →१८१८) मराठ्यांना पराभव पत्करावा लागला आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता आली. यात पुणे आणि देशावरील इतर भाग कोल्हापूर आणि सातारा यांचा अपवाद वगळता इंग्रजांच्या हातात गेले. ग्वाल्हेर, इंदूर आणि नागपूरही इंग्रजांच्या राज्यात 'स्वतंत्र संस्थाने' म्हणून सामील झाले.
पूर्ण वाचा →1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा राज्याचा छत्रपती (राज्याभिषेक) म्हणून राज्याभिषेक झाला. ते शहाजींचे दुसरे पुत्र होते. ते मराठा राष्ट्राचे निर्माते होते.
पूर्ण वाचा →NO
पूर्ण वाचा →नानासाहेब पेशवे यांचा मोठा मुलगा विश्वासराव आणि चुलत भाऊ सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची मोहिम चालू झाली. अनेक अडचणींना तोंड देत सेना उत्तरेत पोहोचली. वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येउन मिळाल्या सैन्याला बळकटी मिळाली . भरतपुरचे जाट शासक महाराजा सूरजमल देखिल मिळाले.
पूर्ण वाचा →पानिपत नावाची मराठी कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिली आहे.
पूर्ण वाचा →