अष्टप्रधान मंडळातील प्रधान कोण होते?
पंतप्रधान(पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री.
पूर्ण वाचा →पंतप्रधान(पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री.
पूर्ण वाचा →बाबासाहेब पुरंदरे यांचे लेखन
बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले.
४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव 'नाबिशहागड' असे ठेवले.
पूर्ण वाचा →शिवाजी महाराजांचा जन्म शालिवाहन शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी उत्तरायणात शिशिरऋतुमध्ये फाल्गुन वद्य तृतीयेला रात्री झाला. इकडे रात्री म्हणजे सूर्यास्तानंतर लगेचच झाला.
पूर्ण वाचा →छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म स्थान शिवनेरी किल्ल्यावर झाला.
पूर्ण वाचा →पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ. स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
पूर्ण वाचा →1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन आणि द्वारकानाथ टागोर यांनी केली होती .
पूर्ण वाचा →शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला अनेक देशविदेशातून मंडळी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात हेन्री ऑक्सएन्डन (Henry Oxenden) हा इंग्रज अधिकारी रायगडावर उपस्थित होता.
पूर्ण वाचा →छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेष्ठ शुक्ल त्रयोदशी अर्थात ६ जून १६७४ रोजी रायगडावर पूरोहित गागाभट्ट यांच्या मार्गदर्शनाने वैदीक पद्धतीने संपन्न झाला
पूर्ण वाचा →जलदुर्ग समुद्राचे पाणी चहूबाजूंनी असणारे हे किल्ले.
पूर्ण वाचा →