प्रश्नांची यादी
राजमुद्रा : एखाद्या दस्तऐवजाचा अधिकृतपणा दर्शविणारे राजचिन्ह. एखादा हुकूम, आज्ञा, दान, अग्रहार या अधिकृत दस्तऐवजांवर राजमुद्रा करण्यात येई. ही प्रथा भारताच्या विविध भागांत प्रचलित होती. निरनिराळ्या प्रदेशांत केल्या गेलेल्या उत्खननांत आणि समन्वेषणात विविध प्रकारच्या मुद्रा सापडलेल्या आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi सन १६३२ मध्ये किल्ल्याचे किल्लेदार सिधोजी विश्वासराव हे होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi
मराठा साम्राज्याचा जनक असलेल्या शिवाजी महाराज, त्यांच्या इ. स. १६७४मध्ये राज्याभिषेकानंतर कारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले, आणि त्या मंडळाचा प्रमुख म्हणून मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांना नेमले. असे असले तरीही सोनोपंत डबीर हे पहिला पेशवा असल्याचे मानले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi वनदुर्ग म्हणजे अरण्यात असलेला किल्ला, गव्हरं म्हणजेच एखाद्या गुहेचा उपयोग करून त्याचा वापर किल्ल्यासारखा होत असेल तर, कर्दमं म्हणजे चिखलात किंवा दलदलीच्या प्रदेशात बांधण्यात आलेला किल्ला, तसेच केवळ कोट किंवा गढी स्वरूपातील इमारती किल्ल्याप्रमाणेच मानल्या जातात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi प्राचीन पाश्चात्त्य व पौर्वात्य साहित्यात किल्ल्यांचे अनेक प्रकार वर्णिलेले आहेत. परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तीनच प्रकार संभवतात, ते म्हणजे भुईकोट किल्ला, गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला आणि द्वीपदुर्ग किंवा जंजिरा.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi पुणे-सातारा महामार्गाने थेट मार्ग आहे. राजगडावर जाण्याचा मार्ग नसरापूर फाटा मार्गे आहे जो कात्रज बोगद्यापासून अंदाजे १५ ते २० किमी आहे आणि NH ४ वरील पहिल्या टोलनंतर मॅकडोनाल्ड्स/डोमिनोस आउटलेटपासून फक्त ५ किमी आहे. NH ४ ने नसरापूरला पोहोचा, हे पुणे स्टेशनपासून अंदाजे ३५ किमी आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi अशा वेळी शहाजीराजांना पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. त्यांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. हा किल्ला जिजाबाईंसाठी सुरक्षित होता. कारण किल्ल्याच्या चारी बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi स्वराज्य याचा अर्थ स्वत:च्या मनावर राज्य. स्वत: बदलणे, परिवर्तन घडवून आणणे आणि या निसर्गाच्या कुशीत राहून विकास घडवून आणणे, ही गांधींच्या स्वराज्याची कल्पना आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 67 views🌐 marathi शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले. याच लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानची बोटे कापली होती.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi