सय म्हणजे काय?
सय—स्त्री. (गो) खोबर्याचा कीस.
पूर्ण वाचा →सय—स्त्री. (गो) खोबर्याचा कीस.
पूर्ण वाचा →सारांश' या शब्दाची फोड 'सार+अंश' अशी आहे. 'सार' म्हणजे त्या उताऱ्याचा गाभा, मुख्य विचार, मध्यवर्ती असा विचार त्या उताऱ्यातील सार अंशरूपाने मांडणे होय. आणि 'अंश' म्हणजेच भाग. म्हणजे एखाद्या विस्तृत उताऱ्याचा मोजक्या आणि त्या उताराचा मुख्य अर्थ मांडणारा भाग म्हणजे सारांशलेखन होय.
पूर्ण वाचा →लेखन पद्धती विविध लिपी चां भाषा , भाषा शास्त्र, व्याकरण यांचा सातत्याने विचार करते.
पूर्ण वाचा →एक लिखित संदेश आहे जो हस्तलिखित किंवा कागदावर छापला जाऊ शकतो
पूर्ण वाचा →प्रमाणबद्ध व आकर्षक अक्षरात केलेले लेखन म्हणजे सुलेखन होय
पूर्ण वाचा →रेषा व आकृत्या च्या पद्धतीने काढलेले आहेत त्याच प्रमाणे सराव करावा.
पूर्ण वाचा →सुरेख व सुवाच्य हस्ताक्षर म्हणजे वळणदार पद्धतीने स्पष्ट, स्वच्छ, वाचता येईल असे आणि ठरावीक वेळेत लिहून सुद्धा एकसारख्या रेषा व आकार काढून व व्याकरणाचे नियम पाळून काढलेले अक्षर!
पूर्ण वाचा →९५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उदगीर २०२२
या संमेलनाचे अध्यक्ष - भारत सासणे आहेत.
ग.श्री. खापर्डे हे इ.स. १९०५ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
पूर्ण वाचा →उषा तांबे यांची साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड
पूर्ण वाचा →