१ खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा १ इतिहास म्हणजे काय?
इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय.
पूर्ण वाचा →इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय.
पूर्ण वाचा →मराठीत पुरा म्हणजे जुने, प्राचीन, अभिलेख म्हणजे कागदपत्र, तर आगार म्हणजे साठवणुकीची जागा होय. या शब्दांवरून "जुन्या कागदपत्रांच्या साठवणुकीचे आगार" अशा अर्थाचा पुराभिलेखागार हा शब्द तयार झाला आहे.
पूर्ण वाचा →लिखित म्हणजे छापलेले किंवा हाताने लिहिलेले साहित्य होय. यामधील वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोशवाड्मय ही छापील साधने होत. तर रोजनिशी (डायरी), पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे हे हाताने लिहिलेले साहित्य होय. यामध्ये आणखी काही लिखित साधनांचा समावेश होऊ शकतो.
पूर्ण वाचा →ऐतिहासिक संशोधनासमोरील प्रमुख आव्हाने स्त्रोत, ज्ञान, स्पष्टीकरण, वस्तुनिष्ठता, विषयाची निवड आणि समकालीन इतिहासाच्या विचित्र समस्यांभोवती फिरतात. स्रोत भूतकाळाची पुनर्रचना करण्याच्या कार्यात स्त्रोतांची समस्या इतिहासकारांसमोर एक गंभीर आव्हान आहे.
पूर्ण वाचा →पण तत्पूर्वै त्यांनी सर्व प्रथम आपल्या देशामध्ये १८१८ ला मद्रासमध्ये, १८१९ ला कोलकत्यामध्ये आणि मुंबईमध्ये १ सप्टेंबर १८२१ मध्ये पुराभिलेख विभागाची स्थापना केली होती. महाराष्ट्र शासनाचा हा सर्वात जुना विभाग म्हणता येईल.
पूर्ण वाचा →इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते.
पूर्ण वाचा →आलेखात निळा भाग लोकसंख्येची नैसर्गिक घट दर्शवितो
पूर्ण वाचा →वाळवंटी प्रदेश. वाळवंट म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठभागावरील असा अतिकोरडा प्रदेश, की जेथे वनस्पती व प्राणिजीवन अत्यंत विरळ असते. सामान्यपणे शुष्क, ओसाड व वालुकामय भूमीला वाळवंट म्हणून ओळखले जात असले, तरी तांत्रिक दृष्ट्या वसाहतीच्या दृष्टीने अतिथंड प्रदेशांचाही यात समावेश केला जातो.
पूर्ण वाचा →शीत वाळवंटात हे अतिथंड हिवाळा असतो. हे वाळवंट सामान्यत: पर्वतीय भागात आढळतात. लडाख हे भारतातील एकमेव शीत वाळवंट आहे, जे हिमालयात वसलेले आहे. हिमालयातील पर्जन्यवृष्टी असलेल्या पावसाळ्यात त्यावर काही परिणाम होत नाही.
पूर्ण वाचा →साक्षरता म्हणजे लिहिता वाचता येणे किवा शिक्षण घेणे होय. साक्षरता म्हणजे केवळ लिहिता वाचता येणे इतकाच अर्थ अभिप्रेत नाही तर एखाद्या विशिष्ट उद्दिष्टासाठी वा ज्ञानार्जनासाठी लिपीचा उपयोग करण्याची कार्यक्षमता म्हणजे साक्षरता होय.
पूर्ण वाचा →