प्रश्नांची यादी
महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या यादीत एकूण ४५ आदिवासी जमातींचा समावेश असून त्यातील प्रमुख जमाती भिल्ल, महादेव कोळी, कोरकू, परधान, राजगोंड, वारली, कोकणा, ठाकर, आंध, धानका ह्या आहेत.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi मुंडा कुटुंब मुंडा : पूर्व भारतातील एक आदिम जमात. यांची वस्ती मुख्यत्वे बिहार राज्यात छोटा नागपूरच्या पठारी प्रदेशात विशेषतः पालामाऊ (डाल्टनगंज), हजारीबाग, रांची व सिंगभूम (छैबास) जिल्ह्यांत आढळते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi जमातीच्या मुला / मुलींकरीता शासकीय व अनुदानित आश्रमशाळा सुरु करणे. अनु. जमातीच्या शेतकर्यांना सिंचनासाठी एचडीपीई पाईपचा पुरवठा करणे सन २००७-०८ पासून योजना सुरु प्रत्यक्षात २००८-०९ पासून राबवली. भारत सरकार शिष्यवृत्ती प्रदाने योजना सन १९५९-६० पासून सुरु आहे सुधारित दराप्रमाणे शिष्यवृत्ती दर्शविण्यात आलेली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi बिरसा मुंडा यांनी 1899-1900 मध्ये रांचीच्या दक्षिणेकडील प्रदेशात या चळवळीचे नेतृत्व केले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi त्यामुळे घटनेने मान्यता दिलेल्या जमातींना 'अनुसूचित जमाती' म्हणून ओळखले जाते. भारतात जवळपास ६४५ अनुसूचित जमाती आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात अनुसूचित जमातींची लोकसंख्या १०.४३ कोटी आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi हा शब्द एक आधुनिक संस्कृत शब्द आहे जो 1930 च्या दशकात आदिवासी राजकीय कार्यकर्त्यांनी मूळचा दावा करून आदिवासींना स्वदेशी ओळख देण्यासाठी वापरला होता. हा शब्द वांशिक अल्पसंख्याकांसाठी देखील वापरला जातो, जसे की बांगलादेशचे चकमा, नेपाळचे खास आणि श्रीलंकेचे वेदा .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi मराठी साहित्य, समाज आणि संस्कृती' हा डॉ. आनंद यादव यांचा तिसरा समीक्षा ग्रंथ.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi प्रतिभा ललित साहित्य निर्माण करणारी लेखकाजवळची शक्ति म्हणून प्रतिभेचा नेहमी उल्लेख होतो .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →